कुतूहल लेख

मराठी विज्ञान परिषदेकडून गेली १४ वर्ष लोकसत्ता दैनिकात कुतूहल ह्या सदराखाली एखादा विषय निवडून त्यावर त्या विषयातील पारंगत लोकांचे लेख वर्षभरसाठी प्रकाशित केले जात आहेत.

मूलद्रव्ये -२०१८

मराठी विज्ञान परिषदेने २०१८ हे वर्ष रासायनिक मूलद्रव्यांसाठी निश्चित केले, आणि या विषयाच्या सांगतासमयी सुरू होणारे २०१९ हे वर्ष आंतर्राष्ट्रीय आवर्तसारणी वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाकडून घोषित झाले. वर्षभरात सुमारे २५३च्या आसपास लेख या सदरासाठी प्रकाशित होतात. तोपर्यंत शोधली गेलेली मूलद्रव्ये होती ११८ – २१व्या शतकात शोधल्या गेलेल्या ४ मूलद्रव्यांचे अगदी अलिकडे म्हणजे २०१६ या वर्षातच आयुपॅकने बारसे केले; तत्पूर्वी, १८व्या, १९व्या आणि २०व्या शतकात अनुक्रमे २०, ४९ आणि ३१ मूलद्रव्यांचा शोध लागला होता.

नैसर्गिक पर्यावरण-२०१९

सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाहीत ते नष्ट होतात. जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ५ जून हा जगभर पर्यावरण दिवस म्हणून साजरा होतो.