५६वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन

डिसेंबर ११ सकाळी १०.३० ते रात्री ०८.३० जळगाव

५६वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन, जळगाव
दि. ११, १२, १३ डिसेंबर, २०२१

संयोजक : मराठी विज्ञान परिषद – मध्यवर्ती, मराठी विज्ञान परिषद – जळगाव विभाग व जैन उद्योग समूह
स्थळ : जैन व्हॅली, शिरसोली रोड, जळगाव

५० निमंत्रितांसाठी प्रत्यक्ष;
इतरांसाठी : ऑनलाईन वेबेक्सवरून सहभाग (मिटिंग नंबर आणि पासवर्ड येथे संकेतस्थळावर दिला जाईल.)
कृपया सोबतच्या अर्जात नोंदणी करावी, संपूर्ण माहिती पाठवली जाईल.


शनिवार, ११ डिसेंबर २०२१ 

सकाळी १०.३० ते १.०० – उद्घाटन समारंभ
विज्ञान गीत, स्वागताध्यक्षांचे भाषण, परिषदेच्या अध्यक्षांचे भाषण, उद्घाटकांचे भाषण, एम. एम. शर्मा पुरस्कारांचे वितरण.
अधिवेशनाध्यक्ष प्रा. समीर मित्रगोत्री (हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका) यांचे अध्यक्षीय भाषण.

दुपारी २.३० ते ४.३० परिसंवाद – अन्नप्रक्रिया
अध्यक्ष – श्री. मनोहर चितळे, वक्ते – डॉ. प्रतिमा शास्त्री, डॉ. सुधाकर म्हसकर, डॉ. स्मिता लेले.

दुपारी ५.०० ते ५.३० सन्मानकऱ्यांशी वार्तालाप
सन्मानकरी : श्री. विलास रबडे; संवादक : श्री. श्रीकांत कुलकर्णी.
सन्मानकरी : प्रा. लक्ष्मण प्रताप देशमुख;  संवादक : श्री. रवींद्रसिंग पाटील.
सायंकाळी ५.३० ते ६.०० एम. एम. शर्मा पुरस्कार विजेत्यांशी चर्चा

सायंकाळी ६.०० ते ७.०० ‘केळी संशोधन’ यावर व्याख्यान – डॉ. कल्याणसिंह (के. बी.) पाटील

सायंकाळी ७.०० ते ८.३० करमणूक कार्यक्रम
विज्ञान एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेचे सादरीकरण, विज्ञान रंजन कथा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या कथेचे वाचन,
एका वैज्ञानिकाचे चरित्र


रविवार, १२ डिसेंबर २०२१

सकाळी १०.०० ते १२.०० परिसंवाद – महिला उद्योजक
अध्यक्ष – डॉ. प्रीती अमृतकर, वक्त्या – श्रीम. आदिती लेले, श्रीम. शर्मिला भिडे, श्रीम. अश्विनी चव्हाण

दुपारी १२.०० ते १.०० मुलाखत – कोरोना : काल-आज-उद्या
अतिथी : डॉ. संजय ओक, मुलाखतकार : डॉ. विवेक पाटकर आणि श्रीम. शुभदा चौकर

दुपारी २.३० ते ४.३० – विद्यार्थ्यांसाठी प्रयोग सादरकर्ते – श्री. मिलिंद वडनगरे

सायंकाळी ५.०० ते ६.०० – तंत्रशिक्षणातून उद्योजकता – डॉ. कृ. चं. पाटील

सायंकाळी ६.०० ते ७.०० – खुले अधिवेशन


सोमवार, १३ डिसेंबर २०२१

दुपारी ३.०० ते ६.०० – विद्युत ऊर्जेचे विविध स्रोत – डॉ. रामकृष्ण सोंडे

सायंकाळी ६.०० ते ६.३० – मुंबईचा पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन – श्री. विनायक कर्णिक

सायंकाळी ६.३० ते ८.०० – जैन उद्योग समूह, वेगा केमिकल्स आणि ताप्ती व्हॅली प्रॉडक्ट (केळीच्या झाडापासून फायबर)

युट्यूबवर थेट प्रक्षेपण

संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण

Share the post    
Share