५६वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन
डिसेंबर १३ दुपारी ०३.०० ते रात्री ०८.०० जळगाव

५६वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन, जळगाव
दि. ११, १२, १३ डिसेंबर, २०२१
संयोजक : मराठी विज्ञान परिषद – मध्यवर्ती, मराठी विज्ञान परिषद – जळगाव विभाग व जैन उद्योग समूह
स्थळ : जैन व्हॅली, शिरसोली रोड, जळगाव
५० निमंत्रितांसाठी प्रत्यक्ष;
इतरांसाठी : ऑनलाईन वेबेक्सवरून सहभाग (मिटिंग नंबर आणि पासवर्ड येथे संकेतस्थळावर दिला जाईल.)
कृपया सोबतच्या अर्जात नोंदणी करावी, संपूर्ण माहिती पाठवली जाईल.
सोमवार, १३ डिसेंबर २०२१
दुपारी ३.०० ते ६.०० – विद्युत ऊर्जेचे विविध स्रोत – डॉ. रामकृष्ण सोंडे
सायंकाळी ६.०० ते ६.३० – मुंबईचा पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन – श्री. विनायक कर्णिक
सायंकाळी ६.३० ते ८.०० – जैन उद्योग समूह, वेगा केमिकल्स आणि ताप्ती व्हॅली प्रॉडक्ट (केळीच्या झाडापासून फायबर)