• कार्यक्रम
  • सत्तावन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन, गोवा

सत्तावन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन, गोवा

नोव्हेंंबर १९ १९ ते २१ नोव्हेंबर, २०२२ गोवा विद्यापीठ परिसर (बांबोळी, पणजी, गोवा)

सत्तावन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन

१९, २० आणि २१ नोव्हेंबर, २०२२, स्थळ : गोवा विद्यापीठ परिसर (बांबोळीपणजी, गोवा)

मध्यवर्ती संकल्पना – आव्हान : जागतिक हवामान बदलाचे

अधिवेशनाध्यक्ष : डॉ. अनिरुद्ध पंडित, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई 

कार्यक्रम

शनिवार, दि. १९ नोव्हेंबर २०२२  

सकाळी ९.०० ते १०.३० – प्रतिनिधी नोंदणी
सकाळी १०.३० ते १.०० – उद्‌घाटन सत्र
प्रमुख पाहुणे –  डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री, गोवा राज्य)
स्वागत – डॉ. एच.बी. मेनन (कुलगुरू, गोवा विद्यापीठ), दीप प्रज्वलनासह उद्‌घाटन, मविप गोवा विभाग वाटचाल, स्मरणिका प्रकाशन, प्रमुख पाहुण्यांचे भाषण , प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कारांचे वितरण, दोन सन्मानकऱ्यांचा गौरव, अधिवेशनाध्यक्षांचा परिचय, अधिवेशनाध्यक्षांचे भाषण आणि आभार प्रदर्शन.
दुपारी २.०० ते २.३० – प्रा. मनमोहन शर्मा यांचे भाषण
दुपारी २.३० ते ४.३० – Panel Discussion on ‘Global Climate Change Challenges’
Chairman : Prof. H. B. Menon (Vice-Chancellor, Goa University)
Speakers : Dr. Rahul Mohan (NCPAR), Dr. Suhas Shetye (NIO), Dr. Parveen Kumar (ICAR-CCAIR), Dr. Priya D’costa (Goa University), Dr. Ramesh Kumar (Science Promotor)
सायं. ५.४५ ते ६.४५ – भाषण : डॉ. अनिल काकोडकर
सायंकाळी ७.०० ते ८.०० – करमणूकीचे कार्यक्रम
तबल्यामागचे विज्ञान; शास्त्रीय नृत्य सादरीकरण – श्री. मयांक बेडेकर आणि विद्यार्थी

रविवार, दि. २० नोव्हेंबर २०२२ 

सकाळी १०.०० ते ११.०० – व्याख्यान – प्रा. ज्येष्ठराज जोशी (जागतिक हवामान बदल)
दुपारी ११.३० ते १२.३० – Talk by Prof. C.U. Rivonkar
(Topic : Implications of Climate Change on Marine Ecosystem Function.)
दुपारी २.०० ते ३.३० – प्रयोग सादरीकरण – डॉ. जयंत वसंत जोशी
दुपारी ४.३० ते ५.३० – विद्यार्थी आणि युवा संशोधकांचे सादरीकरण
प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कार विजेते व सन्मानकरी यांच्याशी वार्तालाप.
सायंकाळी ५.३० ते ६.३० – समारोप सत्र – अधिवेशन प्रतिनिधींचे मनोगत, मविप—गोवा विभागाकडून आढावा, पाहुण्यांचे भाषण तसेच सहलीसंबंधी घोषणा.
सायंकाळी ६.३० ते ७.३० – पोस्टर स्पर्धेचे पारितोषिक वितरण

सोमवार, दि. २१ नोव्हेंबर २०२२ 

सकाळी ९.०० ते १.३० – शैक्षणिक सहल (ऐच्छिक)
ठिकाण : इंडियन मीटीऑरॉलॉजी डिपार्टमेंट (आय.एम.डी.), अल्टिन्हो, पणजी

नोंदणी : प्रतिनिधी शुल्क रु. १,०००/- सहल शुल्क रु. २००/- असे आहे. फक्‍त २५० प्रतिनिधींना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश मिळेल. आधी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

येथे नोंदणी करा

 

सुचना : प्रतिनिधींनी निवास व्यवस्था आपली आपण स्वतः करावयाची आहे.

 

Share the post    
Share