पक्षी निरीक्षण – ओळख अभ्यासवर्ग

फेब्रूवारी १९ सकाळी १०.३० ते सायं. ५.३० वा. विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई

पक्षी निरीक्षण – ओळख अभ्यासवर्ग (संकेतांक SC02)
सहकार्य – सिस् फाउंडेशन

अभ्यासक्रम शनिवार-रविवार असे दोन दिवस,
शनिवार १९ फेब्रुवारी – (सकाळी १०.३० ते संध्याकाळी ०५.३०)
रविवार २० फेब्रुवारी –  (सकाळी ७.०० ते १०.०० बाहेर पक्षी-निरीक्षण – ११.०० ते दुपारी ३.००पर्यंत)
(यात सकाळचा चहा+बिस्किटे, दुपारचे जेवण + संध्याकाळचा चहा+बिस्किटे)

स्थळ: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२

अ. शुल्क दरडोई सुमारे १५००/-,
ब. कोणत्याही एका वेळच्या अभ्यासक्रमात ३०हून अधिक सहभागी नसतील,
क. वरील ढोबळ आरेखनातील तासांमध्ये आणि अन्य तपशीलात अदलाबदल होऊ शकतो,
ड. अधिक माहितीसाठी संपर्क- विनायक कर्णिक – ९३२२२९२७२६ आणि
     दिवाकर ठोंबरे – ९२२१२३३०८३
     अथवा मविप- ०२२ २४०५४७१४/२४०५७२६८ (मंगळवार साप्ताहिक सुट्टी)
ई. आपण आपला सहभाग नोंदविण्यासाठी परिषदेच्या पुढील बँक खात्यात सुनिश्चित शुल्क भरून त्याचा ट्रॅन्झॅक्शन ओळख-क्रमांक आपले नाव, वय, भ्रमणध्वनी, ई-मेल ओळख, शिक्षण, व्यवसाय आणि पत्ता यांसह परिषदेच्या office@mavipa.org आणि प्रत secretary3@mavipa.org या ई-मेलवर कळवू शकता. निर्धारित शुल्क परिषदेच्या कार्यालयातही प्रत्यक्ष भरू शकता. प्रवेश मर्यादीत असल्याने विनाविलंब वर्गणी/शुल्क भरण्यासाठी बँकेचा तपशील-

शुल्क भरल्यावर वरील ‘ई’मधील तपशील मविपकडे अथवा ९३२२२९२७२६ ह्या व्हॉट्सॅप क्रमांकावर कळविण्यास विसरू नये.

वेळापत्रक आणि माहिती डाऊनलोड करा Download

Share the post    
Share