मनोरंजक विज्ञान (Joy with Science)

मार्च १३ सायं. ४ ते ५ वा. ऑनलाईन (Google Meet)

मनोरंजक विज्ञान – कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी

विषय: ‘ध्वनीचे प्रयोग’

सादरकर्ते : श्रीमती सुचेता भिडे (विज्ञान अधिकारी, मविप)
शुल्क :
रु. ५०/-

रविवार दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्या. ४ ते ५ या वेळेत ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला आहे.

ध्वनी या विषयावरील विज्ञान प्रयोग मनोरंजक विज्ञान या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये करून दाखवले जातील. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या सहभागानुसार मराठी आणि इंग्रजीतून घेतला जाईल. इच्छुकांनी सोबतच्या अर्जाद्वारे प्रति महिना रु. ५०/- शुल्क भरून नावनोंदणी करावी. ऑनलाइन शुल्क जमा झाल्यानंतर तुम्ही नोंदविलेल्या ई-मेलवर कार्यक्रम लिंक आणि व्हॉट्सॅप ग्रुप लिंक पाठवली जाईल. कृपया संबंधित ई-मेल इनबॉक्स तपासावा, न मिळाल्यास आपला स्वतःचा स्पॅम फोल्डरही तपासावा.

मविप संपर्क क्र. : ०२२ – २४०५४७१४ / २४०५७२६८


Joy with Science – Program every 2nd Sunday of the month

Subject: ‘Sound Experiments’

Presentation by: Smt. Sucheta Bhide (Science Officer, MaViPa)
Fee: Rs. 50/- per person

This program is held on Sunday, 13th March 2022 at 4 to 5 pm on the online platform.

In it, various experiments would be shown on the subject, ‘Sound’. The communication would be bilingual (Marathi and English). Anybody interested in science, can register by paying fees of Rs. 50/- per person, every month. After registration participants will get the program link and a WhatsApp group link through registered email. Please check your email inbox; also check your spam folder, if not received.

MaViPa Contact no.: 022 – 24054714 / 24057268

 

Share the post    
Share