मनोरंजक विज्ञान (Joy with Science)

एप्रिल १० सायं. ४ ते ५ वा. मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई

मनोरंजक विज्ञान – कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी

विषय: ‘वायूंचे प्रयोग’ ’

सादरकर्ते : श्रीमती अनघा वक्टे (विज्ञान अधिकारी, मविप)
शुल्क :
रु. ५०/-

रविवार दि. १० एप्रिल २०२२ रोजी संध्या. ४ ते ५ या वेळेत प्रत्यक्ष उपस्थितीत आणि संपर्कस्थापन पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला आहे.

वायू या विषयावरील विज्ञान प्रयोग मनोरंजक विज्ञान या प्रत्यक्ष उपस्थितीत(ऑफलाईन) आणि संपर्कस्थापन (ऑनलाईन) प्रणालीद्वारे होणार्‍या कार्यक्रमामध्ये करून दाखवले जातील. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या सहभागानुसार मराठी आणि इंग्रजीतून घेतला जाईल. इच्छुकांनी सोबतच्या अर्जाद्वारे प्रति महिना रु. ५०/- शुल्क भरून नावनोंदणी करावी. कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्यास नावनोंदणी करताना ते स्पष्ट करावे. ऑनलाइन शुल्क जमा झाल्यानंतर तुम्ही नोंदविलेल्या ई-मेलवर कार्यक्रम लिंक, पासवर्ड आणि व्हॉट्सॅप ग्रुप लिंक पाठवली जाईल. कृपया संबंधित ई-मेल इनबॉक्स तपासावा, न मिळाल्यास आपला स्वतःचा स्पॅम फोल्डरही तपासावा.

स्थळ: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, सायन-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२.
मविप संपर्क क्र. : ०२२ – २४०५४७१४ / २४०५७२६८


Joy with Science – Program every 2nd Sunday of the month

Subject: ‘Experiments of Gases’

Presentation by: Smt. Anagha Vakte (Science Officer, MaViPa)
Fee: Rs. 50/- per person

This program is held on Sunday, 10th April 2022 at 4 to 5 pm on the online platform as well as offline.

In it, various experiments would be shown on the subject, ‘Gases’. The communication would be bilingual (Marathi and English). Anybody interested in science, can register by paying fees of Rs. 50/- per person, every month. Those who wish to participate offline should mention this while paying the fees.  After registration participants will get the program link, password and a WhatsApp group link through registered email. Please check your email inbox; also check your spam folder, if not received.

Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V.N. Purav marg, Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022.
MaViPa Contact no.: 022 – 24054714 / 24057268

 

Share the post    
Share