मनोरंजक विज्ञान (Joy with Science)

ऑक्टोबर ०९ सायं. ४ ते ५ वा. मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई

मनोरंजक विज्ञान –  विज्ञानाचे प्रात्यक्षिके व प्रयोग प्रधान कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी दुपारी ४.०० ते ५.००

विषय: ‘प्रकाशाचे अपवर्तन’

सादरकर्ते: श्रीमती अनघा वक्टे (विज्ञान अधिकारी,  मविप)

प्रवेश विनामूल्य व सर्वांसाठी खुला

रविवार, दि. ९ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्या. ४:०० ते ५:०० या वेळेत प्रत्यक्ष उपस्थितीत (ऑफलाईन) आणि संपर्कस्थापन  प्रणालीने (ऑनलाईन) कार्यक्रम आयोजित केला आहे.

‘प्रकाशाचे अपवर्तन’ या विषयावरील विज्ञान प्रात्यक्षिके व प्रयोग या कार्यक्रमामध्ये करून दाखवले जातील. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या सहभागानुसार मराठी आणि इंग्रजीतून द्विभाषिक पद्धतीने घेतला जाईल. कार्यक्रमाकरिता नाव नोंदणी केल्यास तुम्ही नोंदविलेल्या ई-मेलवर कार्यक्रमाची कडी (लिंक), पासवर्ड आणि व्हॉट्सॅप ग्रुप लिंक पाठवली जाईल.  तुम्ही प्रत्यक्ष उपस्थितीत (ऑफलाईन)  किंवा संपर्कस्थापन प्रणालीने (ऑनलाईन) सहभागी होणार आहात, हे नाव नोंदणी करताना स्पष्ट करावे.  कृपया आपला संबंधित ई-मेल इनबॉक्स तपासावा, न मिळाल्यास आपला स्वतःचा स्पॅम फोल्डरही तपासावा.

स्थळ: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२.

मविप संपर्क क्रमांक : ०२२ – २४०५४७१४ / २४०५७२६८


Joy with Science programme– Demonstration of science experiments on 2nd Sunday of every month at 4 pm to 5 pm.  

Subject: ‘Refraction of Light’

Presentation by: Smt. Anagha Vakte (Scientific Officer, MaViPa)

Free and open to all

This month’s program is held on Sunday, 9th October 2022 from 4 pm to 5 pm on the online platform as well as offline (in physical presence).

In this program, various experiments and demonstrations will be shown related to ‘Refraction of Light’. The communication would be bilingual (Marathi and English). After registration, participants will get the program link, password, and a WhatsApp group link through registered email. Participation mode (online/offline) should be mentioned clearly while registering. Please check your email inbox; also check your spam folder, if not received.

Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V.N. Purav Marg, Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022

MVP Contact Numbers: 022 – 24054714 / 24057268

Share the post    
Share