मनोरंजक विज्ञान (Joy with Science)

डिसेंबर ११ सायं. ४ ते ५ वा. मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई

विज्ञानाच्या प्रात्यक्षिकांसह प्रयोगप्रधान कार्यक्रम, दर महिन्याच्या दुसर्‍या रविवारी, संध्या ४ ते ५ वा.

विषय : ‘सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण’

सादरकर्त्या : श्रीमती शुभदा वक्टे (विज्ञान अधिकारी,  मविप)

प्रवेश : सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य

रविवार, दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी संध्या. ४:०० ते ५:०० या वेळेत प्रत्यक्ष उपस्थितीत (ऑफलाईन) आणि संपर्कस्थापन  प्रणालीने (ऑनलाईन) कार्यक्रम आयोजित केला आहे.

‘सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण’ या विषयावरील विज्ञान प्रात्यक्षिके व प्रयोग या कार्यक्रमामध्ये करून दाखवले जातील आणि याविषयी माहिती दिली जाईल. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या सहभागानुसार मराठी आणि इंग्रजीतून द्विभाषिक पद्धतीने घेतला जाईल. कार्यक्रमाकरिता नाव नोंदणी केल्यास तुम्ही नोंदविलेल्या ई-मेलवर कार्यक्रमाची कडी (लिंक) आणि व्हॉट्सॅप ग्रुप लिंक पाठवली जाईल.  तुम्ही प्रत्यक्ष उपस्थितीत (ऑफलाईन)  किंवा संपर्कस्थापन प्रणालीने (ऑनलाईन) सहभागी होणार आहात, हे नाव नोंदणी करताना स्पष्ट करावे.  कृपया आपला संबंधित ई-मेल इनबॉक्स तपासावा, न मिळाल्यास आपला स्वतःचा स्पॅम फोल्डरही तपासावा.

स्थळ : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२

मविप संपर्क क्रमांक : ०२२ – २४०५४७१४ / २४०५७२६८


Joy with Science program – Demonstration of science experiments on the 2nd Sunday of every month from 4 pm to 5 pm.

Subject:Observation Through Microscope’

Presentation by: Smt. Shubhada Vakte (Science Officer, MaViPa)

Entry: Free and open to all

This month’s program is held on Sunday, 11th December 2022 from 4 pm to 5 pm on the online platform as well as offline (in physical presence).

In this program experiments will be shown related with the subject ‘Observation Through Microscope’. The communication would be bilingual (Marathi and English). After registration, participants will get the program link and a WhatsApp group link through registered email. Participation mode (online/offline) should be mentioned clearly while registering. Please check your email inbox; also check your spam folder, if not received.

Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V.N. Purav Marg, Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022

MVP Contact Numbers: 022 – 24054714 / 24057268

Share the post    
Share

Joy With Science - Registration (Free prog)