मनोरंजक विज्ञान (Joy with Science)

जानेवारी ०७ सायं. ४ ते ५ वा. मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई

‘मनोरंजक विज्ञान’ – कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी

विषय: ‘गणितातील गमती जमती’

सादरकर्ते: श्रीम. माणिम टेंबे (निवृत्त प्राध्यापक)

शुल्क : रु. ५०/-

शनिवार, दि. ७ जानेवारी २०२३ रोजी संध्या. ४ ते ५ या वेळेत प्रत्यक्ष उपस्थितीत आणि संपर्कस्थापन  पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला आहे.

‘गणितातील गमती जमती’ या विषयावरील गणितातील प्रयोग ‘मनोरंजक विज्ञान या प्रत्यक्ष उपस्थितीत(ऑफलाईन) आणि संपर्कस्थापन (ऑनलाईन) प्रणालीद्वारे होणार्‍या कार्यक्रमामध्ये करून दाखवले जातील. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या सहभागानुसार मराठी आणि इंग्रजीतून घेतला जाईल. इच्छुकांनी सोबतच्या अर्जाद्वारे प्रति महिना रु. ५०/- शुल्क भरून नावनोंदणी करावी. कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्यास नावनोंदणी करताना ते स्पष्ट करावे. ऑनलाइन शुल्क जमा झाल्यानंतर तुम्ही नोंदविलेल्या ई-मेलवर कार्यक्रम लिंक आणि व्हॉट्सॅप ग्रुप लिंक पाठवली जाईल. कृपया संबंधित ई-मेल इनबॉक्स तपासावा, न मिळाल्यास आपला स्वतःचा स्पॅम फोल्डरही तपासावा.

स्थळ: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, सायन-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२.
मविप संपर्क क्र. : ०२२-२४०५४७१४ / २४०५७२६८


‘Joy with Science’- Programme on 1st Saturday of every month

Subject:Fun with Mathematics’

Presentation by: Smt. Manik Tembe (Retired Professor)

Fee: Rs. 50/- per person

This program is held on Saturday, 7th January 2023 at 4 to 5 pm on the online platform as well as offline.

In it, various experiments and activities would be shown on the subject, ‘Fun with Mathematics’. The communication would be bilingual (Marathi and English). Anybody interested in science, can register by paying fees of Rs. 50/- per person, every month.  After registration participants will get the program link and a WhatsApp group link through registered email. Participation mode (online/offline) should be mentioned clearly while the registration. Please check your email inbox; also check your spam folder, if not received.

Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V. N. Purav Marg, Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022.
MVP Contact Numbsers: 022 – 24054714 / 24057268

Share the post    
Share

Joy With Science - Registration (Paid Prog)

  • ₹ 0.00