प्रेरणादायिनी

मार्च २० सायं. ४ ते ५ वा. ऑनलाईन (Google Meet)

विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांची मुलाखत ऑनलाइन कार्यक्रम

नेहमीचे चाकोरीबद्ध जीवन न जगता काही महिला वेगळे क्षेत्र निवडतात, यशस्वी होतात आणि सगळयांना प्रेरणा देतात. अशाच काही प्रेरणादायिनीँना आपण भेटणार आहोत दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी

रविवार दि. २० मार्च, २०२२ संध्या. ४.०० ते ५.०० वा.

श्रीमती हर्षिणी कान्हेकर
(पहिली महिला अग्निशमन अभियंता)

हा कार्यक्रम गुगल मिटवर होईल : meet.google.com/pgb-wsnd-jmp

कृपया सोबतचा नोंदणी अर्ज भरावा.

Share the post    
Share