• कार्यक्रम
  • ‘विज्ञान प्रयोग मेळा’ आणि ‘विज्ञान खेळणी’

‘विज्ञान प्रयोग मेळा’ आणि ‘विज्ञान खेळणी’

डिसेंबर ०३ दुपारी ११ ते ४ वा. महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (प), मुंबई

मराठी विज्ञान परिषद आणि महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान प्रयोग मेळा’ आणि ‘विज्ञान खेळणी’ या दोन कार्यक्रमांचे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजन केले आहे.

दिनांक : ०३ डिसेंबर, २०२२ – वेळ : दुपारी ११:०० ते ४:००
माध्यम :  मराठी आणि इंग्रजी
इयत्ता : ७वी आणि ८वी
शुल्क : रु. १५०/- प्रति विद्यार्थी

  • स्वत: प्रयोग करा, खेळणी बनवा, खेळा आणि त्यामागील विज्ञान समजावून घ्या.
  • बनवलेली खेळणी घरी न्या.
  • नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी कातर, चिकटपट्टी आणि फेव्हिकॉल आणावे.

कार्यक्रमाचे स्थळ : महाराष्ट्र सेवा संघ, पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग, अपना बाजारच्या वर, मुलुंड (प), मुंबई ४०० ०८० दूरध्वनी : २५६८ १६३१, २५६९ ०२२५, ९८२१०५३५९०

मराठी विज्ञान परिषद : दूरध्वनी : (०२२) २४०५४७१४ / २४०५७२६८ (कार्यालय मंगळवारी बंद) / ७९०००७६८६६


‘Science Experiments Fair’ and ‘Science Toys’ programmes are being arranged by Marathi Vidnyan Parishad in collaboration with Maharashtra Seva Sangh, Mulund-Mumbai for students.

Date : 03 Dec, 2022 – Time : 11.00 to 4.00 pm
Medium   : Marathi & English
Standards : 7th & 8th
Fees : Rs. 150/- per student

  • Do experiments & make toys by own, play with toys and understand the science concepts.
  • Students should take home toys made by them.
  • Students should carry scissors, cello tape and fevicol with them.

Venue: Maharashtra Seva Sangh, Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West, Mumbai, Maharashtra 400080 Contact: 022-2568 1631, 022-2569 0225, 9821053590

Marathi Vidnyan Parishad – Contact: (022) 24054714 / 24057268 (Closed on Tuesday) /7900076866

 

Share the post    
Share