पुरस्कार

विज्ञानपुस्तक लेखन पारितोषिक

विज्ञान विषयातील उत्कृष्ठ पुस्तकाच्या लेखकाला हे पारितोषिक दिले जाते. पारितोषिकाचे स्वरूप रू. १,०००/- आणि प्रमाणपत्र असे आहे. एप्रिल महिन्यात मराठी विज्ञान परिषदेच्या वर्धापन दिनाचा समारंभ संपन्न होतो.  या समारंभात हे पारितोषिक वितरित केले जाते.

मन मोहन शर्मा विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कार

कोणासाठी? : प्राध्या. (महाविद्या.) / प्राध्या. (विद्यापीठ)

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनात भरीव कामगिरी करणाऱ्या, विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील अशा दोन संशोधकांना हे पुरस्कार देण्यात येतात. दरवर्षी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात वर्ष २०१४ पासून झाली.

पुरस्काराचे स्वरूप : रु. १,००,०००/-, स्मरणचिन्ह आणि सन्मानपत्र

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार

कोणासाठी? : अभियंता संशोधक

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी, अभियांत्रिकी क्षेत्रात व्यावहारिक उपयुक्तता असणाऱ्या उत्कृष्ट संशोधनासाठी चाळीस वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या अभियंत्यास हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी अभियांत्रिकीचे क्षेत्र दरवर्षी वेगवेगळे असते.

पुरस्काराचे स्वरूप : रु. १०,०००/-, स्मरणचिन्ह आणि सन्मानपत्र

विज्ञान संशोधन पुरस्कार

कोणासाठी? : महाविद्यालयीन विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी विज्ञान संशोधनाकडे वळावे याकरिता प्रोत्साहन म्हणून पुरस्कारांची ही योजना वर्ष २००१-०२ पासून अंमलात आणली जात आहे. ‘परशुराम बाजी आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार’, ‘लीला परशुराम आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार’ आणि ‘शरद नाईक विज्ञान संशोधन पुरस्कार’ असे तीन पुरस्कार दरवर्षी दिले जातात.

पुरस्काराचे स्वरूप : प्रत्येकी रु. १२,०००/- (एकूण तीन पुस्कार)

मनोरमाबाई आपटे विज्ञान प्रसार पुरस्कार

कोणासाठी? : प्रौढांसाठी

समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने काम करणार्‍या व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्ष १९९३ पासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार तीन वर्षांतून एकदा दिला जातो.

पुरस्काराचे स्वरूप : 

श्री. सुधाकर अुद्धवराव आठले विज्ञान प्रसार पुरस्कार

कोणासाठी? : प्रौढांसाठी

समाजात वेगवेगळ्या प्रकारे विज्ञान प्रसाराचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कार्याची दखल घेऊन मराठी विज्ञान परिषदेतर्फे  ‘श्री. सुधाकर अुद्धवराव आठले विज्ञान पुरस्कार’ दरवर्षी दिला जातो.

पुरस्काराचे स्वरूप : रू.२५,०००/- आणि सन्मानपत्र

वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान पुरस्कार आणि बळीराजा अण्णासाहेब शिंदे पुरस्कार

कोणासाठी? : प्रौढांसाठी

कृषिक्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त कामगिरी करणार्‍या व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्ष १९९५ पासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कारही तीन वर्षांतून एकदा दिला जातो.

पुरस्काराचे स्वरूप : 

उत्तम विभाग पुरस्कार

कोणासाठी? : मराठी विज्ञान परिषदेच्या विभागांसाठी

पुरस्काराचे स्वरूप : 

सु. त्रिं. तासकर परिवार लघुउद्योजक पुरस्कार