वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान पुरस्कार आणि बळीराजा अण्णासाहेब शिंदे कृषी पुरस्कार

कृषिक्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त कामगिरी करणार्‍या व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी १९९५ सालापासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कारही तीन वर्षांतून एकदा दिला जातो.

गतवर्षीच्या विजेत्यांची नावे

गतवर्षीच्या विजेत्यांची नावे