शहरी शेती प्रशिक्षण वर्ग

शहरात घराच्या बाल्कनीमध्ये व इमारतीच्या गच्चीमध्ये उपलब्ध असलेल्या जागेत घरासाठी लागणाऱ्या भाज्या आणि फळांची लागवड कशी करावी? याचे प्रशिक्षण देणारा हा उपक्रम मराठी विज्ञान परिषदेने १९९४ पासून सुरू केला.

शहरी शेती ओळखवर्ग

गच्ची, बाल्कनी, ग्रील किंवा इमारतीच्‍या परिसरात, किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्‍हणजेच ‘शहरी शेती’.

वर्गाची अधिक माहिती 

 

दूरदर्शन मुलाखत


  ओळखवर्ग (विले पार्ले)