• Home
  • अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन

अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन

५६ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन (२०२१)

स्थळ : जैन व्हॅली, शिरसोली रोड, जळगाव
दि. ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर, २०२१ – (
५० निमंत्रितांसाठी प्रत्यक्ष)

शनिवार, ११ डिसेंबर २०२१ 
सकाळी १०.३० ते १.०० – उद्घाटन समारंभ – अधिवेशनाध्यक्ष प्रा. समीर मित्रगोत्री (हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका)
दुपारी २.३० ते ४.३० परिसंवाद – अन्नप्रक्रिया 
दुपारी ५.०० ते ५.३० सन्मानकऱ्यांशी वार्तालाप 
सायंकाळी ५.३० ते ६.०० एम. एम. शर्मा पुरस्कार विजेत्यांशी चर्चा
सायंकाळी ६.०० ते ७.०० ‘केळी संशोधन’ यावर व्याख्यान
सायंकाळी ७.०० ते ८.३० करमणूक कार्यक्रम

रविवार, १२ डिसेंबर २०२१ 
सकाळी १०.०० ते १२.०० परिसंवाद – महिला उद्योजक
दुपारी १२.०० ते १.०० मुलाखत – कोरोना : काल-आज-उद्या 
दुपारी २.३० ते ४.३० – विद्यार्थ्यांसाठी प्रयोग
सायंकाळी ५.०० ते ६.०० – तंत्रशिक्षणातून उद्योजकता
सायंकाळी ६.०० ते ७.०० – खुले अधिवेशन 

सोमवार, १३ डिसेंबर २०२१ 
दुपारी ३.०० ते ६.०० – विद्युत ऊर्जेचे विविध स्रोत
सायंकाळी ६.०० ते ६.३० – मुंबईचा पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन
सायंकाळी ६.३० ते ८.०० – जैन उद्योग समूह, वेगा केमिकल्स आणि ताप्ती व्हॅली प्रॉडक्ट (केळीच्या झाडापासून फायबर)

सविस्तर माहिती आणि नाव नोंदणी

११ डिसेंबर - १३ डिसेंबर, २०२१

५५वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन (ऑनलाइन) (२०२०)

कोरोनाच्या संकटामुळे ५५वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन ऑनलाइन पद्धतीने पार पडले.

पहिल्या दिवशी सकाळी उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)चे महासंचालक डॉ. शेखर मांडेह्यांचे लसनिर्मिती याविषयावर अध्यक्षीय भाषण

१३ डिसेंबर - १७ डिसेंबर, २०२०