कार्यशाळा

मनोरंजक विज्ञान

कोणासाठी? : सर्वांसाठी

मनोरंजक विज्ञान (Joy with Science) हा विज्ञान प्रयोगांचा कृतीशील उपक्रम एप्रिल २०१६पासून सुरू झाला आणि दर महिन्याच्या दुसर्‍या रविवारी हा कार्यक्रम घेतला जातो.

बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा

कोणासाठी? : विद्यार्थ्यांसाठी

मराठी विज्ञान परिषद या उपक्रमाद्वारे इ.6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालवैज्ञानिक प्रयोग’ कार्यशाळा आयोजित करीत आहे. 

विज्ञान खेळणी

कोणासाठी? : शालेय विद्यार्थ्यांसाठी

हा उपक्रम वर्ष १९९६ पासून सुरू झाला. आपल्या घरी, आजूबाजूला सहज सापडू शकेल अशा साहित्यातून मुले मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार व प्रात्यक्षिकानुसार विज्ञान खेळणी बनवतात. खेळणी बनवून त्याच्याशी खेळतात. खेळणे बनवताना व खेळताना वैज्ञानिक तत्वे, नियम शोधतात..

विज्ञानविविधा

कोणासाठी? : शालेय विद्यार्थ्यांसाठी

विज्ञानविविधा हा कार्यक्रम मे २०२१पासून सुरू करत आहोत. विज्ञान प्रसार करणे आणि विज्ञानाची आवड निर्माण करणे या उद्देशाने, दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी संध्याकाळी १ तास, गोष्टीच्या स्वरुपात हा कार्यक्रम मराठी माध्यमातून कार्यक्रम होईल.

विज्ञान अनुभूती

कोणासाठी? : विद्यार्थ्यांसाठी

विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती जागृत करणे, विज्ञानाचा व्यावहारीक वापर करण्यास उद्युक्त करणे आणि वैज्ञानिकांची भावी पिढी उभी करण्यास पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान अनुभूती – प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित प्रात्याक्षिके व प्रयोगांच्या शिबिराचे आयोजन केले आहे.