बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा / Young scientists practical workshops

 

ऑफलाईन इ. 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी

मराठी विज्ञान परिषद या उपक्रमाद्वारे इ.6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालवैज्ञानिक प्रयोग’ कार्यशाळा आयोजित करीत आहे. इ.6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा असून प्रयोगसुद्धा पूर्णपणे वेगवेगळे आहेत.

या कार्यशाळेत 6वीचा प्रत्येक विद्यार्थी 35 प्रयोग (रसायनशास्त्र-6 प्रयोग, भौतिकशास्त्र-6, सामान्य विज्ञान-6, वनस्पतीशास्त्र-6, प्राणीशास्त्र-6 आणि सराव परीक्षा-5 (प्रत्येक विषयाचा एक प्रयोग) स्वत:च्या हाताने करतो. प्रयोग कार्यशाळेत जे प्रयोग घेतले जातात त्यांची निरीक्षण-नोंद पुस्तिका अपेक्षित उत्तरांसह विद्यार्थ्याला घरी न्यायला दिली जाते. या नोंद पुस्तिकेत विद्यार्थी दिवसभरात केलेल्या प्रयोग निरीक्षणांच्या नोंदी करतो.

या  कार्यशाळेत 9वीचा प्रत्येक विद्यार्थी 22 प्रयोग (रसायनशास्त्र-11, भौतिकशास्त्र-11 आणि जीवशास्त्राचे 30 नमुन्यांचे निरीक्षण) स्वत:च्या हाताने करतो. या कार्यशाळेत सराव परीक्षेचा समावेश केलेला आहे.

6वी आणि 9वीच्या एका दिवसाच्या कार्यशाळेचे शुल्क रु. 1500/- आहे.

या कार्यशाळेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांची कोविड-19 संदर्भात योग्य ती दक्षता घेतली जाईल. इच्छुक असल्यास इ.6वीच्या कार्यशाळेसाठी इ. 5वी आणि 7वीचे आणि इ.9वीच्या कार्यशाळेसाठी 8वीचे विद्यार्थीसुद्धा सहभागी होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी : ०२२-२४०५४७१४ / २४०५७२६८

 

Offline workshops for 6th & 9th standards students:  

Marathi Vidnyan Parishad organizes ‘Young scientists practical’ workshops for 6th and 9th standard students. 6th and 9th standard, students have different batches and different experiments.

6th standard student gets a hands-on experience of 35 experiments (Chemistry-6, Physics-6, General Science-6, Botany-6 & Zoology-6, Mock test includes 5 exp[eriments one from each subject). Every student of 9th standard gets a hands-on experience of 22 experiments (Chemistry-11, Physics-11) and  observation of 30 biological specimens. Every student gets a workbook to write observations, conclusions & answers for each experiment which is for take away. Expected answers also included in workbook.

Fees of one day workshop for 6th and 9th standard students  is Rs. 1500/-

Care will be taken as regard Covid-19. Students of 5th & 7th std. can participate in 6th standard workshop and 8th std. students can participate in 9th standard workshop.

More details contact : 022-24054714 / 24057268

 

ऑफलाईन – इयत्ता ९वी – (इंग्रजी /  मराठी माध्यम)

Date Time  
21/02/2021 11am – 5pm

 

 

 

 

ऑनलाईन कार्यशाळा केवळ इ. 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी

मराठी विज्ञान परिषद ‘बालवैज्ञानिक प्रयोग’ कार्यशाळेचे ऑनलाईन आयोजन प्रथमच करीत आहे. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी दरदिवस दोन तास अशी 3 दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थी 35 प्रयोग व्हिडिओंच्या माध्यमातून अभ्यासतील आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे समजावून घेतील. प्रयोग करताना घ्यावयाची दक्षता आणि पहिल्या दिवशी रसायनशास्त्रातील 11 प्रयोग, दुसर्‍या दिवशी भौतिकशास्त्र आणि सामान्य विज्ञानातील एकूण 12 प्रयोग तर शेवटच्या दिवशी वनस्पती आणि प्राणीशास्त्रातील एकूण 12 प्रयोगांचे मार्गदर्शन केले जाते.

तीन दिवसांच्या कार्यशाळेचे एकूण शुल्क रु. 1000/- आहे.

इच्छुक असल्यास इ. 6वीच्या कार्यशाळेसाठी इ. 5वी आणि 7वीचे विद्यार्थीसुद्धा सहभागी होऊ शकतात.

दोन दिवसांच्या कार्यशाळेचे एकूण शुल्क रु. 500/- आहे.

अधिक माहितीसाठी : ०२२-२४०५४७१४ / २४०५७२६८

 

Online Workshops only for 6th standard students:

Marathi Vidnyan Parishad organizes online ‘Young scientists practical’ workshop for 6th standard students. This is a three day workshop, two hours every day.  In this each student will get guidance of total 35 experiments through videos with explanations, observations & answers. Students will get this workbook through e-mail after registration. Expected answers also included in workbook. On the first day 11 experiments of chemistry and precautions, on second day 12 experiments of physics and general science and on last day 12 experiments of botany and zoology.

Fees of 3 days workshop is Rs. 1000/-.

Students of 5th & 7th std. can participate in 6th standard workshop.

Fees of 2 days workshop is Rs. 500/-.

More details contact : 022-24054714 / 24057268

 

ऑनलाईन – इयत्ता ६वी – (इंग्रजी /  मराठी माध्यम)

Date Time  Subjects
24 Feb., 2021 4.00pm – 6.30pm Precautions, Chemistry, General science
25 Feb., 2021 4.00pm – 6.30pm Physics, Botany, Zoology

Fees Rs. 500/-