मनोरंजक विज्ञान (Joy with Science)

मनोरंजक विज्ञान (Joy with Science) हा विज्ञान प्रयोगांचा कृतीशील उपक्रम एप्रिल २०१६पासून सुरू झाला आणि दर महिन्याच्या दुसर्‍या रविवारी हा कार्यक्रम प्रत्यक्ष घेतला जाई. विज्ञानाच्या एखाद्या संकल्पनेवर आधारित प्रयोग या कार्यक्रमात सादर केले जातात. या कार्यक्रमात काही सोपे प्रयोग विद्यार्थ्यांना स्वत:च्या हाताने बसल्या जागी किंवा सोयीनुसार करता येतात. परिषदेच्या इतर उपक्रमांमधील प्रयोग आणि खेळही उदाहरणादाखल करून घेतले जातात. याचबरोबर त्या-त्या विज्ञान संकल्पनेचा दैनंदिन व्यवहारात होणारा वापर स्पष्ट करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन होईल, अशा प्रकारे या उपक्रमाची आखणी असते. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या सहभागानुसार मराठी आणि इंग्रजीतून घेतला जातो.

अधिक माहिती व नोंदणी

 

Marathi Vidnyan Parishad initiated an activity based monthly program ‘Joy with Science’, since April 2016 and was conducted on every second Sunday of the month. Experiments on a particular scientific concept are shown in the program. In this program, students get an opportunity to perform few simple experiments and activities, like toy making / scientific games. This program is specifically designed for students to correlate the scientific concepts with their day-to-day activities. The communication is bilingual vis-à-vis participants (Marathi and English).

More information & Registration