तुमच्या विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य घडवण्याची आणखी एक संधी जी उजळवेल तुमच्या संस्थेचेही नाव!

वेध २०३५ - वेध प्रगतीचा

वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षेचे नोंदणीकरण समाप्त झाले आहे. आम्ही आशा करतो कि आपल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी नोंदणी करण्याची संधी मिळावी. तोपर्यंत, संपर्कात रहा.

आधी नोंदणी केली असल्यास इथे लॉग इन करा

आपल्या शाळेच्या/संस्थेच्या विद्यार्थ्यांचा वैज्ञानिकतेच्या प्रवासाचा पाया सोप्या पद्धतीने मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आयोजित केलेली वेध २०३५.

National Science Olympiad

National Medicine Olympiad

National Engineering Olympiad

IIT-JEE

वेध २०३५ विज्ञान परीक्षा द्या अगदी 4 सोप्या स्टेप्स मध्ये

लगेचच नोंदणी करा
नोंदणी फॉर्म
भरा
ई-मेल
प्रमाणित करा
विद्यार्थ्यांची तपशील
माहिती सांगा
विद्यार्थ्यांची गणना
व शुल्क भरा
वैचारिक शिक्षण आणि त्यातील हित

जाणून घ्या वेध २०३५चे फायदे आणि विविध संधी

 • विविध बक्षिसे

  पहिल्या पाच येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून वैज्ञानिक साहित्य जसे की दुर्बीण, द्विनेत्री इ. देण्यात येणार आहे. तसेच संस्थांसाठी विज्ञान व्याख्यान मोफत*, शाळेला प्रमाणपत्र, मविप पत्रिका (छापिल) मोफत*, शाळेला दुर्बीण* * एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येवर हे अवलंबून असेल. याची माहिती रजिस्टर केल्यावर मिळेल.

 • दर्जेदार अभ्यासक्रम सामग्री

  सर्वात उत्कृष्ठ अशी अभ्यासक्रम-सामग्री पुरवली जाणार आहे जी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची तयारीही करण्यास मदत करू शकते.

 • सहभाग प्रमाणपत्र

  सर्व विद्यार्थ्यांना आणि शाळेला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती दाखवायल मदत करू शकते.

 • शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग

  परीक्षेचा अभ्यासक्रम ८+ प्रख्यात शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांच्या सहभागाने तयार केला आहे. त्याचा उपयोग शाळांनाही करता येईल.

 • संकल्पनात्मक शिक्षणपद्धती

  संकल्पनात्मक शिक्षणपद्धतीमुळे त्या विषयाची सखोल माहिती मुलांना अगदी सोप्या मार्गाने होते.

 • स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी

  अगदी सोप्या आणि मजेशीर स्वरूपात स्पर्धा परीक्षांची तयारी ह्या परीक्षेतून होईल.

भविष्यातील फायदे व संधी

 • शालेय परीक्षांची पूर्वतयारी

  अगदी सोप्या व मजेशीर स्वरूपात शालेय परीक्षांची तयारी ह्या परीक्षेतून होऊन जाईल.

 • संकल्पनात्मक शिक्षण पद्धती

  संकल्पनात्मक शिक्षण पद्धती मुळे त्या विषयाची सखोल माहिती मुलांना अगदी सोप्या मार्गानी होते.

 • मुलांच्या भविष्याची काळजी

  शाळे कडून मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन मिळाले तर मुलांच्या शालेय परीक्षांची व भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी होते.

 • प्रख्यात शास्त्रज्ञांचा सहभाग

  परीक्षेचा अभ्यासक्रम ८+ प्रख्यात शास्त्रज्ञांच्या सहभागाने तयार केला आहे. त्याचा उपयोग शाळांनाही करता येईल.

कौतुकाची थाप

जाणून घ्या वेध २०३५ विषयी पालक व शिक्षकांची मते

लोरेम इप्सम इस सिम्पली डमी टेक्स्ट ऑफ द प्रिंटिंग अँड टाईपसेटिंग इंडस्ट्री. लोरेम इप्सम हॅज बीन द इंडस्ट्रीज स्टॅंडर्ड डमी टेक्स्ट एव्हर सीन्स द १५००'स, व्हेन अननौन प्रिंटर टुक...

जयंत फाटक

पालक

लोरेम इप्सम इस सिम्पली डमी टेक्स्ट ऑफ द प्रिंटिंग अँड टाईपसेटिंग इंडस्ट्री. लोरेम इप्सम हॅज बीन द इंडस्ट्रीज स्टॅंडर्ड डमी टेक्स्ट एव्हर सीन्स द १५००'स, व्हेन अननौन प्रिंटर टुक. लोरेम इप्सम इस सिम्पली डमी टेक्स्ट ऑफ द प्रिंटिंग अँड टाईपसेटिंग इंडस्ट्री. लोरेम इप्सम हॅज बीन द इंडस्ट्रीज स्टॅंडर्ड डमी टेक्स्ट एव्हर सीन्स द १५००’स, व्हेन अननौन प्रिंटर टुक…

शरद मोहिते

न्यू . इंग्लिश स्कूल रमणबाग, शिक्षक

लोरेम इप्सम इस सिम्पली डमी टेक्स्ट ऑफ द प्रिंटिंग अँड टाईपसेटिंग इंडस्ट्री. लोरेम इप्सम हॅज बीन द इंडस्ट्रीज स्टॅंडर्ड डमी टेक्स्ट एव्हर सीन्स द १५००'स, व्हेन अननौन प्रिंटर टुक...

जयंत फाटक

पालक

वेध २०३५च्या पुढील विजेते पदी तुमच्या विद्यार्थ्यांची नावे झळकू द्या. आपल्या विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिकतेच्या प्रवासाकडील यशस्वी सुरुवात निश्चित करा.

मागिल वर्षाचा निकाल

५,००० +

विद्यार्थी बसलेले

४,८५०

विद्यार्थी उत्तिर्ण

२०

शाळा सहभागी

माहिती

परीक्षेचे स्वरूप व पारितोषिके

प्रथमा परीक्षा- लहान गटासाठी - इयत्ता ६वी-७वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

द्वितीया परीक्षा- मोठ्या गटासाठी - इयत्ता ८वी-९वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ते प्रथमा परीक्षासुद्धा देऊ शकतात; त्यासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागेल. मात्र, अशा विद्यार्थ्यांचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही.

एकूण ८ आठवड्यांच्या कालावधीत, नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना – दोन आठवड्यांचा एक टप्पा याप्रमाणे – चार टप्प्यात अभ्यास-सामग्री संकेतस्थळावर दिली जाणार आहे.

विषयवार पीडीएफ् स्वरुपातील मजकूर, काही व्हिडिओ व्याख्याने, व्हिडिओ प्रयोग, काही कोडी, काही विज्ञान-खेळ अशा प्रकारची ही अभ्यास-सामग्री असणार आहे.

परीक्षेचे स्वरूप व पारितोषिके

दुर्बीण

द्विनेत्री

सूक्ष्मदर्शक

मोठा प्रयोग-संच

मध्यम प्रयोग-संच

अभ्यासक्रम

वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षेचा अभ्यासक्रम आणि व्याप्ती

 

परीक्षेचे विषय प्रथम व द्वितीया साठी प्रथमा (इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी) द्वितीया (इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी)
भौतिकशास्त्र गती, बल व यंत्रे, ऊर्जा, ध्वनी, उष्णता, विद्युत, चुंबक, प्रकाश. गती व बल, कार्य व ऊर्जा, विद्युतधारा व विद्युतधारेचे परिणाम, ध्वनी, प्रकाश.
रसायनशास्त्र मूलद्रव्ये, मिश्रणे व संयुगे, धातू आणि अधातू, रासायनिक व भौतिक बदल, आम्ल व आम्लारी, नैसर्गिक साधनसंपत्ती : हवा, पाणी व जमीन अणू संरचना, रासायनिक अभिक्रिया, कार्बन आणि कार्बनी संयुगे, हरित रसायनशास्त्र
वनस्पतीशास्त्र वनस्पतींमधील विविधता व अनुकूलन, वनस्पतींचे विविध भाग आणि त्यांची कार्ये, वनस्पतींमधील वाढ, हालचाल व प्रतिसा, वनस्पतींमधील पोषण. वनस्पतींमधील वेगवेगळ्या जीवनप्रक्रिया, वनस्पतीशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान
प्राणीशास्त्र प्राणीसृष्टीतील विविधता व अनुकूलन, सूक्ष्मजीव, प्राण्यांमधील वाढ, हालचाल व प्रतिसाद, आहार आणि पोषण. मानवी पचनसंस्था, चेतासंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, उत्सर्जनसंस्था
खगोलविज्ञान आपली सूर्यमाला, तारकासमूह, उल्का, अशनी आणि धुमकेतू तारे आणि त्यांचा जीवनक्रम, अवकाशाचा वेध, अवकाशसफरी
वेळापत्रक

वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षा वेळापत्रक - वर्ष २०२२

१५ मे २०२२ ते १९ नोव्हेंबर २०२२

दिनांक (पासून ते पर्यंत) कृती तपशील
१५ मे ते २० ऑगस्ट २०२२ प्रवेश नोंदणी प्रक्रिया नोंदणी करण्यासाठी अर्ज भरणे आणि त्याबरोबर फी भरणे, शाळांसाठी एकगट्ठा नोंदणी शक्य, शाळेला सहभाग प्रमाणपत्र आणि प्रोत्साहन परतावा.
१४ ऑगस्ट ते ०४ ऑक्टोबर अभ्यासक्रम सामग्री संकेतस्थळावर १४ ऑगस्ट ते ०४ ऑक्टोबर (प्रथम टप्पा- १४/०८, द्वितीय टप्पा – ०४/०९२, तृतीय टप्पा – १८/०९ आणि चतुर्थ टप्पा – ०२/१०) यात पीडीएफ् स्वरुपातील सामग्री, व्हीडीओ व्याख्याने, व्हिडिओ प्रयोग, विज्ञान-कोडी, विज्ञान-खेळ, आणि कृतीशील असे बरेच काही…, प्रत्येक टप्प्याच्या शेवटी एक छोटी चाचणी परीक्षा (पहिली चाचणी ०३-०४/०९, दुसरी चाचणी १७-१८/०९, तिसरी चाचणी ०१-०२/१० आणि चौथी चाचणी १५-१६/१०/२२).
१६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२२ प्रत्यक्ष परीक्षा घेणे या १५ दिवसांच्या कालावधीत दोन खंडात असलेली प्रश्नपत्रिका सोडवून ती प्रस्तुत (सबमिट) करावयाची; परीक्षेचा दिवस आणि वेळ विद्यार्थ्याने निवडावा.
१७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२२ उत्तरपत्रिका मूल्यांकन उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन पूर्ण संगणकाद्वारे केले जाणार. चार परीक्षांपैकी प्रत्येक परीक्षेत गुणानुक्रमे पहिल्या २% विद्यार्थ्यांच्या मुलाखतींमधून पहिल्या १० विद्यार्थ्यांना बक्षिसे, परीक्षेस बसलेल्या अन्य सर्वाना उत्तीर्ण-श्रेणीनुसार प्रशस्तीपत्रे.
१५ नोव्हेंबर, २०२२ निकाल निकालप्रणाली पूर्ण संगणकाद्वारे होणार.
१६ ते १९ नोव्हेंबर २०२२ प्रशस्तीपत्रक वितरण
पारितोषिक वितरण
(राष्ट्रीय विज्ञानदिन) (प्रशस्तीपत्रक वितरण संगणकाद्वारे, आकर्षक पारितोषिकांचे वितरण).

वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षेचा लवकरात लवकर अर्ज भरा

लगेचच नोंदणी करा
गुणांकन

वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षेची गुणांकन पद्धती

अनु. क्र. प्रश्नाचा प्रकार प्रश्नाचे स्वरूप परीक्षा प्रश्न संख्या वेळ (मिनिटे) प्रत्येकी गुण एकूण गुण
बहुपर्यायी प्रश्न ठराविक वेळेत दिलेले बहुपर्यायी प्रश्न सोडविणे. खंड १ – ७५ मिनिटे ४० गुण ४० ७५ ०१ ४०
चित्रावरून बहुपर्यायी प्रश्न प्रत्येक चित्र दाखवले जाईल आणि त्यावर एकेक बहुपर्यायी प्रश्न विचारला जाईल. एकूण १० चित्रे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र प्राणीशास्त्र आणि खगोलविज्ञान या विषयांवर आधारित प्रत्येकी दोन चित्रे असतील. खंड २ – ७५ मिनिटे ५० गुण १० २५ ०२ २०
व्हिडियोवरून प्रश्न तीन ते चार मिनिटांचा व्हिडियो दाखवला जाईल. प्रत्येक व्हिडियो नंतर दोन बहुपर्यायी प्रश्न दाखवले जातील. असे पाच व्हिडियो असतील. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र प्राणीशास्त्र आणि खगोलविज्ञान या विषयांवर आधारित प्रत्येकी एक व्हिडियो असेल. खंड २ – ७५ मिनिटे ५० गुण १० २५ ०२ २०
क्रम लावा एखादा घटनाक्रम / प्रयोग / प्रक्रिया वेगवेगळ्या १० टप्प्यांमध्ये दिली असेल. त्याचा योग्य क्रम लावणे. ०१ १० १० १०
अभ्यासक्रम चाचणीचे गुण अभ्यास सामग्री बरोबर देण्यात आलेले क्विझ सोडवून मिळालेल्या गुणांपैकी २५ टक्के गुण चाचणी १० गुण १०
एकूण गुण: १००
प्रश्न-उत्तरे

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

उ. प्रथमा परीक्षा, लहान गटासाठी - इयत्ता ६वी-७वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि द्वितीया परीक्षा, मोठ्या गटासाठी - इयत्ता ८वी-९वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ते प्रथमा परीक्षासुद्धा देऊ शकतात; त्यासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागेल. मात्र, अशा विद्यार्थ्यांचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही.

उ. कोणत्याही शाळेत शिकणारा विद्यार्थी परीक्षेला बसू शकतो. शाळेत न जाणारा आणि घरूनच अभ्यास करणारा विद्यार्थीही परीक्षेला बसू शकतो. मात्र, गरज भासल्यास त्याला वयाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

उ. अभ्यासक्रम-साहित्य आणि परीक्षा मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे.

उ. कोणत्याही देशातील विद्यार्थी ही परीक्षा अर्ज भरून देऊ शकतो.

उ. परीक्षेसाठीचे अभ्यासक्रम-साहित्य हे मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरूनच योग्य पद्धतीने लॉगिन-पासवर्डचा वापर करून पहाता आणि अभ्यासता येईल.

उ. नाही. परीक्षेसाठी उपलब्ध अभ्यासक्रम-साहित्य परीक्षा देण्यासाठी पुरेसे आहे. त्या आधारेच परीक्षा घेतली जाईल. तथापि, विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील साहित्य परीक्षेसाठी पूरक साहित्य म्हणून अभ्यासू शकतो.

उ. वेध २०३५ मध्ये लॉग इन करण्यासाठी, तुम्ही फक्त https://learn.mavipa.org/ या लिंकला भेट द्या आणि तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर तुम्हाला आधीच प्राप्त झालेले युसरनेम व पासवर्ड सबमिट करा.

उ.
 • तुमचा पासवर्ड विसरलात? ते हरवले? किंवा फक्त तुमच्या गरजेनुसार बदलू इच्छित असल्यास, लॉगिन पृष्ठावर ‘Forgot Password’ पर्यायावर क्लिक करा- https://learn.mavipa.org/.
 • तुम्हाला पासवर्ड रीसेट पृष्ठावर (https://learn.mavipa.org/wp-login.php?action=lostpassword) नेले जाईल जिथे तुम्हाला तुमचे युसरनेम सबमिट करणे आवश्यक आहे.
 • एकदा सबमिट केल्यावर, तुम्हाला मविप कडून एक ईमेल प्राप्त होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड रीसेट करण्यासाठी लिंक दिली जाईल.
 • त्या लिंकवर क्लिक करा आणि नवीन पासवर्ड सबमिट करा.

उ.
 • तुम्ही चुकून परीक्षेचे चुकीचे माध्यम किंवा वर्ग निवडले आहे का? काळजी करू नका.
 • कोर्से पोर्टल साठी तुमच्यासोबत ईमेलवर शेअर केलेले युजरनेम आणि पासवर्ड सबमिट करून लॉगइन करा- https://learn.mavipa.org/.
 • यशस्वी लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला फक्त एकदाच एक स्क्रीन दिसेल ज्यावर तुम्ही भाषा आणि वर्ग निवडू शकता.
 • एकदा सबमिट केल्यानंतर माहिती बदलता येत नाही.

उ. तुम्हाला मविप कडून ईमेल प्राप्त होत नसल्यास, कृपया 'स्पॅम' किव्वा 'प्रोमोशन्स' टॅब मध्ये बघा. अथवा तुम्ही आमच्याशी येथे संपर्क साधू शकता: https://mavipa.org/contact/

उ. वेध २०३५ ऑनलाइन विज्ञान परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक पाहण्यासाठी, तुम्ही येथे क्लिक करा: https://mavipa.org/vedh2035/#timetable

अभ्यास सामग्री विकसन मंडळ

श्री. हेमंत लागवणकर, श्री. आनंद घैसास, श्री. विक्रांत घाणेकर, डॉ. तनुजा परुळेकर, श्रीम. सुनित धारणे, श्रीम. प्रिया लागवणकर, श्रीम. चारुशीला जुईकर, श्रीम. शुभदा वक्टे, श्रीम. अनघा वक्टे, श्रीम. सुचेता भिडे, आणि डॉ. जयंत जोशी