वेध २०३५ – परीक्षा निकाल / Vedh 2035 – exam result

वर्ष २०२० / Year 2020

विद्यार्थी मित्रांनो,

‘वेध २०३५’ ऑनलाईन विज्ञान परीक्षेचा अंतिम निकाल (पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांची नावे) जाहीर करण्यात आला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना किमान गुण प्राप्त झाले आहेत, त्यांना त्यांच्या ई-मेलवर ई-प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे.

जर इनबॉक्समध्ये प्रमाणपत्राचा ई-मेल नसेल तर ई-मेलचा प्रमोशन / स्पॅम फोल्डर तपासावा.

पुढच्या वर्षीदेखील वेध-२०३५ ही परीक्षा सर्वांनी द्यावी आणि मराठी विज्ञान परिषदेच्या इतर उपक्रमातसुद्धा सहभागी व्हावे.

हार्दिक शुभेच्छा!

Hello Students,

The final results (names of award winning students) of ‘Vedh 2035’ online science exam have been announced.

E-certificates of the students who have obtained minimum marks in the online science exam have been sent through e-mail.

If the e-certificate is not found in the Inbox, then kindly check the promotions / spam folder of your e-mail.

You all can appear for the ‘Vedh-2035’ exam next year and also participate in other activities of Marathi Vidnyan Parishad.

Best wishes!

पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांची यादी

प्रथमा (मराठी माध्यम) यादी

द्वितीया (मराठी माध्यम) यादी

 

List of award winning students

Prathama (Eng. Medium) list

Dwitiya (Eng. Medium) list