विज्ञानसारथी

vidnyan sarathi

मराठी विज्ञान परिषद (मविप)तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विज्ञानसारथी’ या ऑनलाईन अभ्यासक्रमाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून त्यासाठी सुमारे ६० विद्यार्थांनी नोंदणी केली आहे आणि ३१ जुलै, हा प्रवेशघेण्यासाठी शेवटचा दिनांक आहे. मविप ही कोणत्याही अनुदानाशिवाय चालवली जाणारी अशासकीय संस्था असल्याने इतक्या कमी विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम घेणे मविपला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे ‘विज्ञानसारथी’ हा अभ्यासक्रम न घेण्याचा निर्णय मविप घेत आहे.


ज्या विद्यार्थ्यांनी फी भरून अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे, त्या विद्यार्थ्यांशी दोन दिवसात संपर्क साधून त्यांनी भरलेली संपूर्ण फी त्यांना परत करण्यात येईल.

‘विज्ञानसारथी’ फी परतफेडबाबत ९९६९१ ००९६१ या व्हॉट्सॅप क्रमांकावर संपर्क करावा.

ज्या विद्यार्थ्यांनी मविपच्या या उपक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, त्यांना मविपतर्फे घेण्यात येणाऱ्या आगामी उपक्रमांची माहिती वेळोवेळी पाठवली जाईल. त्या उपक्रमांमध्ये आपण सर्व सहभागी व्हावे, अशी अपेक्षा.


The online course ‘VidnyanSarathi’ organized by Marathi Vidnyan Parishad has received very poor response and just 60 students have registered so far and 31st July, is the last date for admission. Since MVP is a non-governmental organization that runs without any grant, it is not economically viable for MVP to conduct this course, for such a small number of students. Therefore, MVP has decided not to conduct the ‘VidnyanSarathi’ course.

Students who have registered along with the fees will be contacted soon and the fee paid will be refunded to them.

For fee refund, please contact 99691 00961 on WhatsApp.

Students who have taken admission for this course will be informed about the upcoming programmes of MVP, from time to time. We expect – all of you to participate in such programmes.