Geology
14-01-2025 | भारतातला पहिलावहिला डायनोसॉर

भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण या विभागाची स्थापना १८५१ मधे झाली. पण त्याच्याही आधी कंपनी सरकारच्या पदरी असणार्या अनेक युरोपिअन अधिकार्यांनी इथल्या ... Read More
13-01-2025 | भूवैज्ञानिक कालमापन

भूवैज्ञानिक कालमापन प्रणाली (जिऑलॉंजिकल टाइम स्केल) म्हणजे भूवैज्ञानिक घटना आणि त्यांचा काळ यांचा सहसंबंध होय. इतिहासाच्या पुस्तकातून ज्याप्रमाणे वेगवेगळ्या काळात ... Read More
10-01-2025 | डॉ. बिरबल साहनी

बिरबल साहनी जगद्विख्यात वनस्पतीवैज्ञानिक होते. त्यांच्या संशोधनाचा विषय वनस्पतींचे जीवाश्म हा असल्याने वनस्पतीविज्ञान आणि भूविज्ञान या दोन्ही विज्ञानशाखांमधे त्यांना गती ... Read More
09-01-2025 | खनिजांना नावे कशी मिळाली?

मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यांची अश्मयुग, ताम्रयुग अशी नावे जरी पाहिली तरी मानवी संस्कृतीची नाळ खडक आणि खनिजांशी किती जुळलेली आहे ... Read More
08-01-2025 | दोनच नद्या पश्चिमेकडे का वाहतात?

भारतीय द्वीपकल्पातल्या सर्व प्रमुख नद्या पूर्ववाहिनी आहेत, आणि त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. अपवाद आहे तो फक्त नर्मदा आणि तापी या ... Read More
07-01-2025 | पाषाणांशी जडले नाते

पृथ्वीवर उपलब्ध असणार्या पदार्थांवर मानवाचे जीवन अवलंबून असते. दूधदुभते, मांस, खाद्यतेल, लाकूड, चामडे, या गोष्टी जशा आपल्याला सजीवांपासून मिळतात, तशाच ... Read More