–>

पुष्प दिनांक वक्ते व्याख्यानाचा विषय चित्रफित
९४ ११/८/२०२४ प्रा. जयप्रकाश संगशेट्टी एक्सप्लोरिंग डिफरंट टार्गेट्स इन अँटीबॅक्टेरियल ड्रग डिस्कवरी
९३ १४/७/२०२४ प्रा. तुकाराम डोंगळे फोर्थ फंडामेंटल सर्किट एलिमेंट
९२ १६/६/२०२४ प्रा. अनंत कापडी उत्प्रेरक संशोधन : प्रयोगशाळेपासून उद्योगापर्यंत
९१ १९/५/२०२४ प्रा. डॉ. अविनाश टेकाडे मेंदूचे विकार व उपचार
९० १४/४/२०२४ प्रा. डॉ. अश्विन पटवर्धन लिचिंग अॅन्ड एक्स्ट्रॅक्शन ऑफ मिनरल्स
८९ १०/३/२०२४ प्रा. संतोष हरम विद्युत रसायनशास्त्र – एक वरदान
८८ ११/२/२०२४ श्री प्रा.उपेंद्र कुलकर्णी भूगर्भातील जल
८७ १४/१/२०२४ डॉ.राजेंद्र आगरकर मानसिक स्वास्थ्य
८६ १७/१२/२०२३ डॉ.सायली भेडसगावकर नेत्र संगोपन
८५ १९/११/२०२३ डॉ.रेखा सिंघल फूड सायन्स अँड इंजिनिअरिंग
८४ ८/१०/२०२३ श्री.मकरंद भोंसले कृत्रिम बुद्धिमत्ता
८३ ३/९/२०२३ डॉ.निनाद भागवत हिमाचा अभ्यास
८२ ६/८/२०२३ डॉ.प्रशांत कृ.देशमुख वैद्यकात अतीसूक्ष्म तंत्रज्ञान
८१ २/७/२०२३ श्री. गिरीश गुमास्ते विद्युत वाहतुकीचा इतिहास
८० ४/६/२०२३ प्रा.पराग गोगटे रसायन उद्योगातील कार्यपद्धती
७९ ७/५/२०२३ प्रा.राजेंद्र देशमुख प्लाझ्मा-पदार्थाची चौथी अवस्था
७८ १/४/२०२३ डॉ.संदीप भुर्के मूत्रपिंडाचे विकार
७७ ४/३/२०२३ प्रा.हितेंद्र महाजन अनुनासिक औषध वितरण : विकास आणि धोरणे
७६ ४/२/२०२३ प्रा.विकास मठे पदार्थाच्या प्रक्रियेसाठी प्लाझ्मा तंत्रज्ञान
७५ ७/१/२०२३ प्रा.प्रकाश वैद्य ऊर्जा संक्रमण
७४ ३/१२/२०२२ डॉ.तुषार रेगे डायबेटिक फूट
७३ १७/०६/२०२२ (झूम प्रणालीद्वारे) श्री. शशिकांत धारणे अणुऊर्जा
७२ २०/०५/२०२२ (झूम प्रणालीद्वारे) डॉ.अनिता कांत दमलेल्या पेशींची कथा
७१ १५/०४/२०२२ (झूम प्रणालीद्वारे) डॉ. उदयन आपटे विषशास्त्र (टॉक्सिकॉलॉजी),
७० १८/०३/२०२२ (झूम प्रणालीद्वारे) डॉ. अरविंद नातू इंटर डिसिप्लिनरी रिसर्च
६९ १८/२/२०२२ (झूम प्रणालीद्वारे) डॉ.अतुल सागडे सोलर कुकर संशोधनातील प्रगती
६८ २१/१/२०२२ (झूम प्रणालीद्वारे) डॉ. नानासाहेब थोरात भविष्यातील आरोग्य संकटे व भारताची तयारी
६७
६६ १९/११/२०२१ (झूम प्रणालीद्वारे) डॉ. अनिल केळकर पॉलिएस्टर टेक्नॉलॉजी
६५ ०८ /१०/२०२१ (झूम प्रणालीद्वारे) डॉ. हेमंत जोगळेकर रंगाचे अंतरंग
६४ १७/०७/२०२० (झूम प्रणालीद्वारे)) डॉ. स्मिता लेले प्रतिकार कोविड १९ चा- योग्य आहार विहार
६३ २०/०८/२०२१ (झूम प्रणालीद्वारे) डॉ. अमोल दिघे मूलकणांचे चुम्बकत्व
६२ १६/०७/२०२१ (झूम प्रणालीद्वारे) डॉ. हिम्मतराव बावस्कर विंचूदंश व त्यावरील उपाय
६१ १८/०६/२०२१ (झूम प्रणालीद्वारे) डॉ. मानसी राजाध्यक्ष कर्करोग : एक बागुलबुवा
६० २१/०५/२०२१ (झूम प्रणालीद्वारे) प्रा. डॉ. अभिजीत दांडेकर लिपीची जडणघडण
५९ १६/०४/२०२१ (झूम प्रणालीद्वारे) प्रा. डॉ. मयांक वाहिया विज्ञानाचा विकास
५८ १९/०३/२०२१ (झूम प्रणालीद्वारे) प्रा. डॉ. ज्येष्ठराज जोशी विज्ञानगंगाचे अठ्ठावनवे पुष्प…विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्तीनिर्मिती..
५७ १९/०२/२०२१ (झूम प्रणालीद्वारे) डॉ. आर. एम. पारीख कोरोना आणि विज्ञान
५६ १५/०१/२०२१ (झूम प्रणालीद्वारे) प्रा. आर. बालसुब्रमण्यन रेलेव्हन्स ऑफ रामानुजम इन टुडेज कॉन्टेक्स
५५ १८/१२/२०२० (झूम प्रणालीद्वारे) डॉ. अन्वय मुळे हृदयरोपण
५४ २७/११/२०२० (झूम प्रणालीद्वारे) डॉ. आशुतोष कोतवाल हिग्स बोसॉन आणि नंतर
५३ १६/१०/२०२० (झूम प्रणालीद्वारे) डॉ. गजानन सबनीस तंत्रज्ञानातील प्रगती आणि भविष्य
५२ १८/०९/२०२० (झूम प्रणालीद्वारे)) डॉ. सतीश देसाई कॉंक्रीट कन्स्ट्रक्शनमधील संशोधनाचा आढावा
५१ ४/०८/२०२० (झूम प्रणालीद्वारे) श्री. उज्वल निरगुडकर चित्रपटक्षेत्रातील तंत्रज्ञान
५० १७/०७/२०२० (झूम प्रणालीद्वारे)) डॉ. आनंद नाडकर्णी कोरोनाकाळातील मनस्वास्थ्य
४९ १९/०६/२०२० (झूम प्रणालीद्वारे) डॉ. मानसी राजाध्यक्ष आपली प्रयोगशाळा
४८ १५/०५/२०२० (झूम प्रणालीद्वारे) श्री. पराग महाजनी चंद्रयान-२
४७ १८/०२/२०२० श्री. अतुल देऊळगांवकर महाराष्ट्रातील दुष्काळ
४६ २४/०१/२०२० प्रा. विनय र.र. प्रकाश आणि अंधार
४५ २७/१२/२०१९ डॉ. मानसी राजाध्यक्ष आश्चर्यकारक आवर्तने
४४ १५/११/२०१९ प्रा. सागरिका दामले आनुवंशिक जनुकशास्त्र
४३ १८/१०/२०१९ श्री. अ.पां.देशपांडे पेट्रोरसायने
४२ २०/०९/२०१९ डॉ. रामचंद्र तिवारी इंटरनेट ऑफ थिंग्ज
४१ १६/०८/२०१९ श्री. समीर लोंढे आइसलँडः अग्नि आणि बर्फाची भूमी
४० १९/०७/२०१९ डॉ. सुधाकर आगरकर भारतीय गणिती परंपरा
३९ २१/०६/२०१९ डॉ. विवेक पाटकर बहुपयोगी गणित
३८ १७/०५/२०१९ डॉ. राजीव चिटणीस आइन्स्टाइनची सापेक्षता
३७ २३/०४/२०१९ डॉ. गोविंद प्रसाद कोठियाल Glass Technology
३६ १५/०३/२०१९ डॉ. उज्ज्वला दळवी सव्यापसव्यः मेंदूचं
३५ १५/०२/२०१९ श्री. अ.पां.देशपांडे जमिनीखालील तेलवाहिन्या
३४ १६/०१/२०१९ डॉ. उर्मिला जोशी जेनेरिक औषधे
३३ ०७/१२/२०१८ डॉ. शिवानी ढगे वाढते जागतिक तापमान
३२ ०२/११/२०१८ डॉ. मुकुंद मोहरीर Permanent and Sustainable Happiness
३१ १४/१०/२०१८ डॉ. आनंद कर्वे आदाने फुकट पण शेतकरी कर्जबाजारी
३० २१/०९/२०१८ डॉ. सचिन सातपुते कृत्रिम बुद्धिमत्ता
२९ १७/०८/२०१८ प्रा. विदिता वैद्य The Emotional Brain
२८ २०/०७/२०१८ प्रा. अशोक रूपनेर घरगुती टिकाऊ वस्तूतून विज्ञान खेळणी
२७ २२/०६/२०१८ प्रा. रा.ना.जगताप प्लास्टिक हे पर्यावरणाला वरदान की शाप
२६ १८/०५/२०१८ श्री. मंदार देसाई घनकचऱ्याचे व्यवस्थापन
२५ २०/०४/२०१८ डॉ. मयांक वाहिया Ancient Astronomy
२४ १६/०३/२०१८ श्री. हृशिकेष जोगळेकर अतिनवतारा
२३ १२/०१/२०१८ डॉ. मंदार देशमुख Nanotechnology
२२ १९/१२/२०१७ डॉ. समीर देशपांडे Indian social marketing
२१ १७/११/२०१७ श्री. अच्युत गोडबोले इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी – काल. आज आणि उद्या
२० २८/१०/२०१७ प्रा. सोमक रॉय-चौधरी The largest Structure in the Universe
१९ १५/०९/२०१७ डॉ. शरद काळे व्हर्टिकल फार्मिंग
१८ १८/०८/२०१७ प्रा. सुरेंद्र घासकडबी Genetics
१७ २१/०७/२०१७ प्रा. उल्लास कोलथूर Countering Aging…
१६ १६/०६/२०१७ प्रा. सुधीर पानसे आधुनिक भारताची विज्ञान क्षेत्रातील प्रगती
१५ १२/०५/२०१७ डॉ. कृष्णानंद होसाळीकर बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा
१४ १२/०४/२०१७ डॉ. रविन थत्ते Plastic Surgery
१३ १४/०३/२०१७ प्रा. जयंत नारळीकर Lighter Side of Gravity
१२ १०/०२/२०१७ प्रा. टी.पद्मनाभन Understanding our Universe : Status & Prospects
११ १६/०१/२०१७ डॉ. नागेश टेकाळे हल्लीच्या फुलांना वास का येत नाही?
१० ०८/१२/२०१६ डॉ. सुभाष वाळिंबे आशिया खंडातील मानव मुळात आफ्रिकन आहेत का?
०९ १६/११/२०१६ प्रा. जे.एस.यादव Black Hole
०८ २२/१०/२०१६ प्रा. एन.कृष्णन The Fifth Force
०७ २१/०९/२०१६ प्रा. विजय सिंग Science Olympiad
०६ २६/०८/२०१६ डॉ. मानसी राजाध्यक्ष डावे-उजवेः अणू-रेणूंची संरचना
०५ ३०/०७/२०१६ डॉ.अनिरूद्ध पंडित घनकचऱ्यातून वीजनिर्मिती
०४ २४/०६/२०१६ डॉ. आर.आर. नवलगुंद जी.पी.एस.सिस्टिम
०३ १८/०४/२०१६ डॉ. रंजन केळकर आगामी पावसाळा
०२ २०/०४/२०१६ डॉ. अनिल काकोडकर Technology Vision – 2035
०१ १६/०३/२०१६ प्रा. संजीव धुरंधर गुरुत्वीय लहरी