परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मिळून ६५ ठिकाणी तर महाराष्ट्राबाहेर ५ ठिकाणी स्वायत्त विभाग आहेत. या विभागांची यादी भौगोलिक विभागणीनुसार पुढीलप्रमाणे आहे.

मुंबई व कोकण

१) ईशान्य मुंबई, २) ठाणे, ३) डोंबिवली, ४) अंबरनाथ, ५) बोर्डी, ६) रत्नागिरी, ७) नारिंग्रे, ८) नवी मुंबई, ९) पनवेल, १०) आंबोली, ११) खेड-चिपळूण

पश्चिम महाराष्ट्र

१) लोणावळा, २) तळेगाव, ३) पुणे, ४) अहमदनगर, ५) श्रीरामपूर, ६) संगमनेर, ७) राजारामनगर, ८) सांगली, ९) कोल्हापूर, १०) गडहिंग्लज, ११) आजरा, १२) चंदगड, १३) बिद्री, १४) बार्शी, १५) सोलापूर, १६) सांगोला, १७) फलटण

उत्तर महाराष्ट्र

१) धुळे, २) चाळिसगाव, ३) नंदुरबार, ४) साक्री, ५) नाशिक, ६) जळगांव, ७) नवापूर

मराठवाडा

१) औरंगाबाद, २) जालना, ३) उदगीर, ४) उमरगा, ५) नांदेड, ६) किनवट, ७) बीड,  ८) उस्मानाबाद, ९) नळदुर्ग, १०) उमरी, ११) माजलगांव, १२) पानगाव

विदर्भ

१) नागपूर, २) वरोरा, ३) वणी, ४) अमरावती, ५) गडचिरोली, ६) अहेरी, ७) नवरगाव, ८) वाशिम, ९) अकोला, १०) मुर्तिजापूर, ११) बुलढाणा, १२) पुसद, १३) भंडारा, १४) वडसा, १५) आर्वी, १६) आरमोरी, १७) मानोरा, १८) गोंदिया

महाराष्ट्राबाहेरील

१) वडोदरा, २) गोवा, ३) बेळगाव, ४) निप्पाणी, ५) पेडणे


विभागांच्या कार्यालयांचे पत्ते आणि संपर्क