परिषदेतर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मान्य सभासदत्व देऊन गौरवले जाते.

परिषदेतर्फे आतापर्यंत ज्यांना सन्मान्य सभासदत्व बहाल केले आहे अशा व्यक्तींची यादी ….


वर्ष सन्मान्य सभासद क्षेत्र
२०२३ डॉ. अभय ठाकूरदास बंग आरोग्य
२०२३ डॉ. केतन कमलाकर गोखले अभियांत्रिकी
२०२३ डॉ. गजानन पुरुषोत्तम फोंडके (बाळ फोंडके) विज्ञान प्रसार / लेखन
२०२३ डॉ. विजय नरहर गुपचुप अभियांत्रिकी
२०२३ श्री. अरविंद गुप्ता विज्ञान शिक्षण
२०२२ वैद्य सुभाष रानडे आयुर्वेद
२०२२ प्रा. श्रीकृष्ण गोपाळराव दाणी गणित
२०२२ डॉ. हिम्मतराव साळुबा बावस्कर वैद्यकशास्त्र
२०२२ प्रा. रोहिणी मधुसूदन गोडबोले भौतिकशास्त्र
२०२१ डॉ. पी. एस. रामाणी वैद्यकशास्त्र
२०२१ डॉ. दिलीप भवाळकर भौतिकशास्त्र
२०२१ डॉ. अनिल विष्णु मोहरीर शेती
२०२१ डॉ. विजय पांडुरंग भटकर संगणकशास्त्र
२०२१ प्रा. हेमचंद्र चिंतामणी प्रधान शिक्षण
२०१९ डॉ. शिवराम बाबुराव भोजे अणुऊर्जा
२०१९ श्री. प्रभाकर शंकर देवधर इलेक्ट्रॉनिक्स
२०१९ डॉ. नंदकिशोर शामराव लाड वैद्यकशास्त्र
२०१९ डॉ. विनायक नागेश श्रीखंडे वैद्यकशास्त्र
२०१९ प्रा. सुहास पांडुरंग सुखात्मे गणित
२०१८ डॉ. शशिकुमार चित्रे खगोलविज्ञान
२०१८ डॉ. हरिकांत भानुशाली वैद्यकशास्त्र/सामाजिक कार्य
२०१८ डॉ. केकी घरडा रसायनअभियांत्रिकी
२०१८ डॉ. प्रफुल्लचंद्र साने वनस्पतीशास्त्र
२०१७ डॉ. आनंद कर्वे शेती
२०१७ डॉ. रा.द.लेले वैद्यकशास्त्र
२०१७ श्री. बद्रीनारायण बारवाले शेती
२०१७ डॉ. माधव देव वैद्यकशास्त्र
२०१७ डॉ. बनबिहारी निंबकर शेती
२०१६ प्रा. मन मोहन शर्मा रसायन तंत्रज्ञान
२०१६ प्रा. एकनाथ चिटणीस अंतराळशास्त्र
२०१६ डॉ. रघुनाथ माशेलकर तंत्रज्ञान
२०१६ डॉ. माधव गाडगीळ पर्यावरण
२०१५ डॉ. माधव चितळे जलशास्त्र
२००९ डॉ. अनिल काकोडकर अणुशास्त्र
२००२ प्रा.व्यं.न.कुलकर्णी भाषाशास्त्र
२००० प्रा. गु.भा.मुळे शिक्षण
१९९४ प्रा. रा.वि.सोवनी शिक्षण/विज्ञान प्रसार
१९९३ डॉ.वि.ह.साळसकर वैद्यकशास्त्र
१९९३ प्रा. भा.मा.उदगावकर शिक्षण
१९९० श्री.म.ना.गोगटे विज्ञानप्रसार
१९८२ डॉ. श्री.शां.आजगावकर वैद्यकशास्त्र
१९८२ प्रा.  जयंत नारळीकर खगोलभौतिकशास्त्र
१९७८ डॉ. भा.नी.पुरंदरे स्त्रीरोगतज्ज्ञ
१९७५ डॉ.होमी सेठना अणुविज्ञान
१९७५ डॉ. राजा रामण्णा अणुविज्ञान
१९७३ डॉ. रा.वि.साठे वैद्यकशास्त्र
१९७३ प्रा. का.रा.गुंजीकर शिक्षण
१९७१ प्रा.गो.रा.परांजपे शिक्षण

उद्देश | व्यवस्थापन | माजी अध्यक्ष | अधिवेशनांचे अध्यक्ष | सन्मान्य सभासद | मिळालेले पुरस्कार | परिषदेची घटना आणि नियम  | वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल