येणाऱ्या काळातील कार्यक्रम
शोध ड्रोनचा - एकदिवसीय कार्यशाळा
रविवार, ११ जून २०२३ (सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.००)
यात ड्रोनच्या तंत्रज्ञानाची मूलभूत वैशिष्ट्ये आणि ड्रोनचे अनेकविध उपयोग यांची माहिती मिळेल. या कार्यशाळेत ड्रोन कसे करतात आणि ते उड्डाणासाठी कसे तयार केले जातात याची माहिती दिली जाईल.
(पुढे वाचा >>)
वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा - २०२३
या वर्षीच्या विज्ञान निबंध स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.
विद्यार्थी गट (बारावीपर्यंतचे विद्यार्थी) : शिक्षणाचे डिजिटायझेशन
खुला गट (बारावीपुढचे विद्यार्थी व प्रौढ) : भारताची पंचाहत्तर वर्षांतील वैज्ञानिक प्रगती