मराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. तसेच परिषदेचा इतर संस्थांच्या पुस्तकांच्या प्रकाशनातही सहभाग असतो.

परिषदेने प्रकाशित केलेल्या व प्रकाशनात सहभाग असलेल्या पुस्तकांची यादी खाली दिली आहे. ही सर्व पुस्तके परिषदेच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  त्यांची यादी खाली दिली आहे. या किमतींत टपालखर्चाचा समावेश नाही.

विविध मराठी कोश 

विज्ञान संकल्पना कोश संपादकः प्रा.रा.वि.सोवनी
(राज्य मराठी विकास संस्थेबरोबरचे सहप्रकाशन)
रू. २५०/-
विज्ञान तंत्रज्ञान कोश संपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.बाळ फोंडके
(महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाबरोबरचे सहप्रकाशन)
रू. ३८५/-
(सध्या उपलब्ध नाही.)
मराठीतील विज्ञानविषयक लेखन (1830 -1950): खंड पहिला आणि दुसरा संपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.विवेक पाटकर
(विज्ञान प्रसार या संस्थेबरोबरचे सहप्रकाशन)
रू. ४००/-
(प्रत्येक खंडाचे)
शिल्पकार चरित्रकोश: विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण खंड संपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.बाळ फोंडके रू. ९००/-
(सवलतीचा दर रू. ७००/-) (सध्या उपलब्ध नाही.)

मराठी पुस्तके 

बाळाविषयी सर्व काही लेखकः डॉ.यतीश अगरवाल आणि डॉ. रेखा अगरवाल, अनुवादः डॉ.मंदाकिनी पुरंदरे रू. १५०/-
पाणी-प्रश्न आणि लोकांनी करावयाचे उपाय संपादकः श्री.अ.पां.देशपांडे रू. १००/-
प्रयोगातून सिद्धांताकडे लेखकः डॉ.अजय महाजन रू. १००/-
शहरी शेती कशी करावी? लेखकः श्री.दिलीप हेर्लेकर रू. ६०/-
हवा प्रदूषण लेखिकाः श्रीम.मृणालिनी साठे रू. ५०/-
बाल वैज्ञानिकांकरिता प्रयोग संच रू. ४५/-
माझी प्रयोगशाळा लेखिकाः श्रीम.चारूशिला जुईकर आणि श्रीम.शुभदा वक्टे रू. ४०/-
दृष्टीआडची सृष्टी लेखकः डॉ.सिद्धिविनायक बर्वे रू. ४०/-
सूर्यचूल आणि सौरबंब लेखकः श्री.अभय यावलकर रू. ४०/-
१० विविधता – जीवनाची कोनशिला लेखकः डॉ.माधव गाडगीळ, अनुवादः प्रा.रा.वि.सोवनी रू. ३५/-
११ दमा अनुवादः प्रा.पद्मजा दामले रू. ३५/-
१२ उत्क्रांती – जीवनाची कथा लेखिकाः डॉ.रेनी बोर्जेस, अनुवादः प्रा.रा.वि.सोवनी रू. ३५/-
१३ आपले डोळे लेखिकाः डॉ.माधवी जेस्ते रू. २५/-
१४ ध्वनिप्रदूषण आणि आपण संकलनः डॉ.वि.म.वैद्य रू. २५/-
१५ वयात येताना (मुलांसाठी प्रश्नोत्तरी) लेखकः डॉ.विठ्ठल प्रभू रू. २५/-
१६ खेळातून विज्ञान लेखिकाः श्रीम.संध्या पाटील-ठाकूर रू. २५/-
१७ स्त्री शरीर विज्ञान प्रश्नोत्तरी तज्ज्ञः डॉ.अश्विनी भालेराव-गांधी रू. २५/-
१८ विज्ञान जिज्ञासा (प्राणीशास्त्र) लेखकः प्रा.एस.एस.कित्तद रू. २०/-
१९ पोस्टकार्डातून विज्ञान (खगोलशास्त्र) तज्ज्ञः डॉ.जयंत नारळीकर रू. २०/-
२० निरंतर विज्ञान शिक्षण कक्ष रू. २०/-
२१ चला प्रयोग करू या लेखकः श्री.ललित किशोर आणि श्री.अन्वर जाफरी, अनुवादः श्रीम.सुचेता भिडे रू. २०/-
२२ टाकाऊ वस्तूंतून पंप लेखकः श्री.सुरेश वैद्यराजन, श्री.अरविंद गुप्ता, अनुवादः श्रीम.चारूशिला जुईकर रू. २०/-

इंग्रजी पुस्तके 

1 How to do City Farming Translated by: Dr.Vani Kulhalli Rs. 70/-
2 My Laboratory Written by: Smt. Charushila Juikar and Smt.Shubhada Vakte Rs. 50/-
3 Set of Experiments for Children Rs. 45/-
4 Invisible World Written by: Dr.Siddhivinayak Barve Rs. 40/-
5 Chandrayaan Expert: Dr.Madhavan Nair Rs. 30/-
6 Our Society and Noise Pollution Compiled by: Dr.V.M.Vaidya Rs. 25/-
7 Adolescence (Boys) Written by: Dr.Viththal Prabhu Rs. 25/-
8 Our Eyes Written by: Dr.Madhavi Jeste Rs. 25/-
9 Science of the Female Body Expert: Dr.Ashwini Bhalerao-Gandhi Rs. 25/-
10 Science Through Post-Cards (Astronomy) Expert: Dr.Jayant Naralikar Rs. 25/-
11 Science Quest (Zoology) Written by: Prof. S.S.Kittad Rs. 20/-