येणाऱ्या काळातील कार्यक्रम
विज्ञान अनुभूती शिबिर (VIDNYAN ANUBHUTI CAMP)
Are you ready to ignite your curiosity and dive into the fascinating world of science and research? The Marathi Vidnyan Parishad is thrilled to present the ‘Vidnyan Anubhuti’ camp—a unique ... [अधिक माहिती]
शहरी शेती
शहरी शेती – रविवार दिनांक ६ एप्रिल, २०२५ - वेळ सकाळी १०.३० वा. | इमारतीच्या गच्चीवर, बाल्कनीत वा इमारतीच्या परिसरात इतर ठिकाणी, प्रत्यक्षात आणता येणाऱ्या, भाजीपाला फळे-फुले लागवडीच्या तंत्राची प्रात्यक्षिकासह ... [अधिक माहिती]
राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५- विविध स्पर्धाचे निकाल जाहीर
राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५ - स्पर्धा निकाल ... [अधिक माहिती]
विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२४) / Science Research Contest (2024)
मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या गेलेल्या २०२४ सालच्या विज्ञान संशोधन स्पर्धेचे पारितोषिक विजेते प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत. हे प्रकल्प सादर करणाऱ्या स्पर्धकांना परिषदेच्या वार्षिक दिनी पारितोषिके दिली जातील.
- Numerical Analysis of the ... [अधिक माहिती]
राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा (२०२४) – निकाल जाहीर
मराठी विज्ञान परिषदतर्फे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी बुधवार दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी झाली ... [अधिक माहिती]
बालवैज्ञानिक अभ्यासक्रम (ऑनलाईन) / Young Scientist Course (Online)
Considering the impact of science & technology in daily life, while teaching with day to day examples, students can understand science subject easily and remember it for long time. Logical ... [अधिक माहिती]
मराठी विज्ञानविषयक व्यंगचित्र स्पर्धा २०२४ – निकाल
मराठी विज्ञान परिषद आणि कार्टूनिस्ट्स कम्बाइन यांच्या संयुक्त विद्यमाने 'मराठी विज्ञानविषयक व्यंगचित्र स्पर्धा' या वर्षी प्रथमच घेण्यात आली. त्या स्पर्धेला प्रतिसाद म्हणून एकूण ८७ व्यंगचित्रे आली होती.पण अनेक व्यंगचित्रे विषयाला/ ... [अधिक माहिती]
Exercise in Innovative Thinking
Innovative thinking requires courage to explore new methods, techniques, and uncharted paths. It also demands the wisdom to operate within available resources. This form of thinking cannot be taught in ... [अधिक माहिती]
मराठी विज्ञान परिषद शिष्यवृत्ती २०२४ – निकाल
मराठी विज्ञान परिषदतर्फे विज्ञान/गणितात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा (२०२४) निकाल जाहीर ... [अधिक माहिती]