मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञानप्रसाराच्या उद्देशाने वाच्य तसेच श्राव्य इ-पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. ही इ-पुस्तके विज्ञानप्रेमींना या संकेतस्थळावर निःशुल्क वाचता वा ऐकता येतील. तसेच ती डाऊनलोडही करता येतील.