November 16, 2025

येणाऱ्या काळातील कार्यक्रम

मराठी विज्ञान परिषद शिष्यवृत्ती योजना (२०२५) निकाल

मराठी विज्ञान परिषद शिष्यवृत्ती योजना (२०२५) निकाल ... [अधिक माहिती]

मोरेश्वर मुकुंदराव मोहिले पारितोषिक स्पर्धा (२०२५)

मराठी विज्ञान परिषदेतर्फे तीन वर्षातून एकदा इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प स्पर्धा घेतली जाते. या वर्षीच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यातून १७ प्रकल्प आले होते. या प्रकल्पांचे परीक्षण श्री.विजय लाळे ... [अधिक माहिती]

व्ही. डी. चौगुले पारितोषिक स्पर्धा (२०२५)

मराठी विज्ञान परिषदेतर्फे तीन वर्षातून एकदा इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प स्पर्धा घेतली जाते. या वर्षीच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या २० जिल्ह्यातून १०३ प्रकल्प आले होते. या प्रकल्पांचे परीक्षण श्री.विजय लाळे ... [अधिक माहिती]

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा (२०२५) – अंतिम फेरी

अंतिम फेरी मंगळवार दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, साहित्य मंदीर, सेक्टर ६, वाशी नवी मुंबई येथे होईल ... [अधिक माहिती]

मराठी विज्ञान परिषदेचा आठवा भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार (२०२५) 

या पुरस्कारासाठी पाच प्रवेशिका आल्या. सादरीकरण आणि प्रश्नोत्तरे झाल्यावर, इचलकरंजीचे जॅकार्ड निर्माते श्री.समीर नाईक यांची निवड २०२५ च्या पुरस्कारासाठी करण्यात आली. आय. सी. टी. मुंबई येथे १८ सप्टेंबर २०२५ रोजी ... [अधिक माहिती]

वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर विज्ञानरंजन कथा स्पर्धा २०२५

विज्ञानरंजन साहित्य (सायन्स फिक्शन) हा भाषा-साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाश्चिमात्यांकडे ज्यूल्स व्हर्न, एच.जी. वेल्स, आयझॅक असिमोव्ह, तर आपल्याकडे डॉ. जयंत नारळीकर, श्री. लक्ष्मण लोंढे, डॉ. बाळ फोंडके आदी लेखकांनी ... [अधिक माहिती]

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार (२०२५)

हा पुरस्कार अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन करून त्या संशोधनातील निष्कर्षांचा समाजाच्या हितासाठी प्रत्यक्ष व्यवहारात वापर करणाऱ्या आणि कोणत्याही अभियांत्रिकी शाखेत पात्रता असलेल्या आणि १५ सप्टेंबर २०२५ या दिवशी ४० वर्षे पूर्ण ... [अधिक माहिती]

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२५)

मराठी विज्ञान परिषदेतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विज्ञान संशोधन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रकल्प सादर करायचे असतात. यातील सर्वोत्तम तीन प्रकल्प पारितोषिकास पात्र ठरतात. या वर्षीच्या स्पर्धेसाठी प्रकल्प ... [अधिक माहिती]

अकरावे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन आणि व्ही. डी. चौगुले व मोरेश्वर मोहिले पारितोषिके

मराठी विज्ञान परिषदेतर्फे शालेय (आठवी ते दहावी) आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प स्पर्धा तीन वर्षातून एकदा घेतली जाते. त्याला जोडून राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन केले जाते ... [अधिक माहिती]

Loading…


 
मराठी विज्ञान परिषद (मविप) समाजात विज्ञान प्रसार आणि प्रचाराचे काम करते. महाराष्ट्रात मविप प्रामुख्याने मराठीत काम करते. तथापि, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कार्यक्रम इतर भाषांमध्ये देखील आयोजित केले जातात.

मविप पत्रिका

मराठीतून विज्ञान-तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम परिषद आपल्या विज्ञान मासिकाद्वारे करत आहे. मविप पत्रिकेचे (छापील/इ-पत्रिका) होण्यासाठी आपले इथे स्वागत आहे. [पुढे वाचा..]

पत्रिका अंक वाचा

छापील प्रकाशने

मराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. तसेच परिषदेचा इतर संस्थांच्या विज्ञान-तंत्रज्ञान पुस्तकांच्या प्रकाशनातही सहभाग असतो. [पुढे वाचा..]

इ-प्रकाशने

मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञानप्रसाराच्या उद्देशाने वाच्य तसेच श्राव्य इ-पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. मराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. तसेच परिषदेचा इतर संस्थांच्या पुस्तकांच्या प्रकाशनातही सहभाग असतो. [पुढे वाचा..]