January 21, 2025

येणाऱ्या काळातील कार्यक्रम

शहरी शेती

शहरी शेती – रविवार दिनांक ९ फेब्रुवारी, २०२५ - वेळ सकाळी १०.३० वा.
इमारतीच्या गच्चीवर, बाल्कनीत वा इमारतीच्या परिसरात इतर ठिकाणी, प्रत्यक्षात आणता येणाऱ्या, भाजीपाला फळे-फुले लागवडीच्या तंत्राची प्रात्यक्षिकासह ओळख ... [अधिक माहिती]

‘शॉर्ट रील (लघु चित्रफित)’ स्पर्धा

राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५ कार्यक्रमाअंतर्गत, मराठी विज्ञान परिषदतर्फे ‘शॉर्ट रील ( लघु चित्रफित)’ स्पर्धा आयोजित करत आहे ... [अधिक माहिती]

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प १००

विषय : हवामान बदल | वक्ते : प्रा. जे. बी. जोशी (अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद आणि कुलपती, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) | दि. ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी ११ वा ... [अधिक माहिती]

५९वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन, नांदेड

दि. ११, १२, १३ जानेवारी, २०२५ रोजी | स्थळ - ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेटमेंट कॅम्पस, विष्णूपुरी, नांदेड ... [अधिक माहिती]

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२४) / Science Research Contest (2024)

मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जात असलेल्या, २०२४ सालच्या विज्ञान संशोधन स्पर्धेसाठी एकूण ३७ प्रकल्प/प्रवेशिका आल्या आहेत. या ३७ प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांची निवड प्रत्यक्ष सादरीकरणासाठी झाली आहे. सादरीकरणासाठी निवड झालेल्या प्रकल्पांची ... [अधिक माहिती]

वर्षा जलसंचयन प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मराठी विज्ञान परिषद आणि जलवर्धिनी प्रतिष्ठानआयोजित वर्षा जलसंचयन प्रमाणपत्र अभ्यासक्रम : रविवार दिनांक २ फेब्रुवारी,२०२५ पासून पुढील आठ आठवडे ... [अधिक माहिती]

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प ९९

विषय : औषध संशोधनातील नवे काही | वक्ते : प्रा. अरविंद नातु (प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, आयसर, पुणे) | दि. १९ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ११ वा. (ऑनलाईन माध्यम) ... [अधिक माहिती]

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा (२०२४) – निकाल जाहीर

मराठी विज्ञान परिषदतर्फे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी बुधवार दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी झाली.

शैक्षणिक गट - निकालपत्र

खुला गट - निकालपत्र

  ... [अधिक माहिती]

बालवैज्ञानिक अभ्यासक्रम (ऑनलाईन) / Young Scientist Course (Online)

Considering the impact of science & technology in daily life, while teaching with day to day examples, students can understand science subject easily and remember it for long time. Logical ... [अधिक माहिती]

Loading…


 
मराठी विज्ञान परिषद (मविप) समाजात विज्ञान प्रसार आणि प्रचाराचे काम करते. महाराष्ट्रात मविप प्रामुख्याने मराठीत काम करते. तथापि, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कार्यक्रम इतर भाषांमध्ये देखील आयोजित केले जातात.

मविप पत्रिका

मराठीतून विज्ञान-तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम परिषद आपल्या विज्ञान मासिकाद्वारे करत आहे. मविप पत्रिकेचे (छापील/इ-पत्रिका) होण्यासाठी आपले इथे स्वागत आहे. [पुढे वाचा..]

पत्रिका अंक वाचा

छापील प्रकाशने

मराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. तसेच परिषदेचा इतर संस्थांच्या विज्ञान-तंत्रज्ञान पुस्तकांच्या प्रकाशनातही सहभाग असतो. [पुढे वाचा..]

इ-प्रकाशने

मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञानप्रसाराच्या उद्देशाने वाच्य तसेच श्राव्य इ-पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. मराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. तसेच परिषदेचा इतर संस्थांच्या पुस्तकांच्या प्रकाशनातही सहभाग असतो. [पुढे वाचा..]