परिषदेच्या २०१६ या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून, मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक (शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालय) आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी, विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका सादर करता येते. दोन्ही गटांसाठी सर्वोत्तम तीन एकांकिकांना पारितोषिके दिली जातात. त्याचबरोबर स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीसाठीही काही पारितोषिके दिली जातात.

या स्पर्धेचे आतापर्यंतचे विजेते 

 

वर्ष गट क्रमांक सादरकर्ते एकांकिका
२०१९ शैक्षणिक प्रथम अभिनव ज्ञानमंदीर प्रशाला (कर्जत) वृक्षवल्ली आम्हा सोयरे
द्वितीय न्यू इंग्लिश स्कूल (सातारा) इंडिया डिड इट
तृतीय मराठा हायस्कूल (वरळी) पुन्हा एकदा गांधी यात्रा
२०१९ खुला प्रथम सुलू नाट्यसंस्था (वाशी, नवी मुंबई) फ्लेमिंगो
द्वितीय वेध क्रिएशन्स (डोंबिवली) थोर चित्रकार चोर
तृतीय माध्यम कलामंच (विलेपार्ले ) विकतचं दुखणं
२०१८ शैक्षणिक प्रथम सिटी हायस्कूल (सांगली) प्रयत्नांती परमेश्वर
द्वितीय बेडेकर विद्यामंदीर (ठाणे) मायकेल फॅरडे
तृतीय संक्रमण स्कूल ऑफ आर्ट्स (पुणे) आकार
खुला प्रथम नवी मुंबई म्यूझिक अँड ड्रामा सर्कल (नवी मुंबई) दूरदर्शी गॅलिलिओ
द्वितीय माध्यम कलामंच (विलेपार्ले) पॉझ
तृतीय बहुरूपी रंगमंच (कोल्हापूर) हात धुवायला शिकवणारा माणूस
२०१७ शैक्षणिक प्रथम म.ल.डहाणूकर महाविद्यालय (विले पार्ले) दी डार्क लाइट
द्वितीय चोगले हायस्कूल (बोरिवली) मैत्र जीवाचे
तृतीय पटवर्धन हायस्कूल (सांगली) कोरफड
खुला प्रथम नवी मुंबई म्यूझिक अँड ड्रामा सर्कल (वाशी) डोरा – ए केस स्टडी
द्वितीय संक्रमण (पुणे) हात धुवायला शिकवणारा माणूस
२०१६ शैक्षणिक प्रथम संदेश विद्यालय (विक्रोळी) विज्ञान – सुखी जीवनाचा धागा
द्वितीय विमलताई तिडके कॉन्व्हेंट (नागपूर) हसत-खेळत गणित
तृतीय भारत इंग्लिश स्कूल (पुणे) शास्त्रज्ञ आले भेटीला
खुला प्रथम जिज्ञासा ट्रस्ट (ठाणे) मारी क्युरी – एक संघर्ष
द्वितीय थीम्ज अनलिमिटेड (पुणे) आर्यभट – एक शून्य
२०१५ प्रथम म.ल.डहाणूकर महाविद्यालय (विले पार्ले) एक्सपेरिमेंट
द्वितीय रामकृष्ण क्रिडा विद्यालय (अमरावती) अंतराळवीर
तृतीय जिज्ञासा ट्रस्ट (ठाणे) छोटा न्यूटन