परिषदेतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विज्ञान संमेलनांचे/अधिवेशनांचे अध्यक्षपद आतापर्यंत विविध मान्यवरांनी भूषवले आहे.

(टीपः पहिली अडतीस संमेलने ही संमेलन या नावे ओळखली जात होती. एकोणचाळिसाव्या संमलनापासून, या संमेलनांना अधिवेशन म्हटले जाऊ लागले.)

आतापर्यंतच्या सर्व संमेलनाध्यक्षांची/अधिवेशनाध्यक्षांची माहिती


क्रमांक वर्ष स्थळ अध्यक्ष विषय
५७ २०२३ नवी मुंबई डॉ. प्रमोद चौधरी जागतिक हवामान बदल
५७ २०२२ गोवा प्रा. अनिरूद्ध पंडित रसायन अभियंते
५६ २०२१ जळगाव डॉ. समीर मित्रगोत्री औषधशास्त्र
५५ २०२० मध्यवर्ती (ऑनलाइन) डॉ. शेखर मांडे जैवभौतिकशास्त्र/वैद्यकशास्त्र
५४ २०२० मालगुंड प्रा. हेमचंद्र प्रधान वैज्ञानिक/शिक्षणतज्ज्ञ
५३ २०१८ चाळीसगाव डॉ. एन.के.ठाकरे गणितज्ञ
५२ २०१७ कुडाळ श्री.उल्हास राणे निसर्ग अभ्यासक
५१ २०१७ ठाणे श्रीमती सुलक्षणा महाजन नगररचनातज्ज्ञ
५० २०१६ मुंबई प्रा.सुहास सुखात्मे रसायन अभियांत्रिकी
४९ २०१४ अमरावती डॉ.प्रकाश आमटे वैद्यकशास्त्र / समाजकार्य
४८ २०१३ लोणावळा डॉ.शांताराम काणे आयुर्वेद संशोधन
४७ २०१२ बारामती श्री.सुरेश खानापूरकर भूवैज्ञानिक / जलसिंचन
४६ २०११ पुणे डॉ.आदिती पंत सागरशास्त्र
४५ २०१० बोर्डी डॉ. अनिल काकोडकर विज्ञान-शिक्षण
४४ २०१० नागपूर डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विज्ञान-शिक्षण
४३ २००८ वरोरा डॉ.माधव चव्हाण शिक्षण
४२ २००७ कोल्हापुर डॉ.केतन गोखले रेल्वे अभियांत्रिकी
४१ २००६ वणी डॉ.अरविंदकुमार विज्ञानशिक्षण
४० २००५ मुंबई डॉ.सारंग कुलकर्णी सागरी जीवसंवर्धन
३९ २००४ जालना डॉ.सदानंद कुलकर्णी हवाई दल
३८ २००३ ठाणे डॉ.आनंद कर्वे शेती
३७ २००२ औरंगाबाद डॉ.वि.ना.श्रीखंडे वैद्यकशास्त्र
३६ २००१ बार्शी प्रा.मु.गो.ताकवले सौरऊर्जा
३५ २००० मुंबई डॉ.रा.द.लेले वैद्यकशास्त्र
३४ १९९९ नागपुर श्री.प्रभाकर देवधर इलेक्ट्रॉनिक्स
३३ १९९८ पुणे डॉ.बाळ फोंडके माहिती तंत्रज्ञान
३२ १९९७ मडगाव डॉ.रघुनाथ माशेलकर सामर्थ्यशाली विज्ञान
३१ १९९६ वडोदरा श्री.प्रमोद काळे माहिती तंत्रज्ञान
३० १९९५ मुंबई श्री.अरविंद गुप्ता विज्ञान प्रयोग
२९ १९९४ धुळे डॉ.दिलीप भवाळकर लेझर विज्ञान
२८ १९९३ इस्लामपुर डॉ.वसंत गोवारीकर लोकसंख्याशास्त्र
२७ १९९२ सोलापुर प्रा.श्री.अ.दाभोलकर शेती
२६ १९९१ गडहिंग्लज डॉ.कमल रणदिवे वैद्यकशास्त्र
२५ १९९० मुंबई डॉ.माधव चितळे शेती
२४ १९९० जुन्नर डॉ.य.ल.नेने पाणी
२३ १९८८ चाळीसगाव प्रा.वि.गो.कुलकर्णी विज्ञान-शिक्षण
२२ १९८७ रोहा श्री.ना.त्रिं.तासकर संदेशवहन
२१ १९८६ जैतापुर डॉ.द.वा.बाळ मत्स्यशास्त्र
२० १९८५ ठाणे डॉ.प्र.ग.पाटणकर वाहतुकशास्त्र
१९ १९८४ नागपुर डॉ.वि.म.दांडेकर अर्थशास्त्र
१८ १९८३ उदगीर प्रा.माधव गाडगीळ पर्यावरणशास्त्र
१७ १९८२ कोल्हापुर डॉ.ग.रा.उदास भूशास्त्र
१६ १९८१ मुंबई डॉ.पु.गो.तुळपुळे पोषणशास्त्र
१५ १९८० संगमनेर प्रा.भा.मा.उदगावकर विज्ञान-शिक्षण
१४ १९७९ वडोदरा डॉ.वि.ग.भिडे ऊर्जा
१३ १९७८ चिंचणी डॉ.बा.द.टिळक रसायनशास्त्र
१२ १९७७ खिरोदा डॉ.म.द्वा.देशमुख वैद्यकशास्त्र
११ १९७६ मुंबई डॉ.पु.ज.देवरस पर्यावरणशास्त्र
१० १९७५ हैदराबाद रँ.ग.स.महाजनी गणित
१९७४ तळेगाव डॉ.पां.वा.सुखात्मे पोषणशास्त्र
१९७३ जालना प्रा.जयंत नारळीकर खगोल-भौतिकशास्त्र
१९७२ कोल्हापुर श्री.ज.ग.बोधे वास्तुशास्त्र
१९७१ मुंबई डॉ.त्र्यं.शं.महाबळे वनस्पतीशास्त्र
१९७० नागपुर डॉ.पु.का.केळकर अभियांत्रिकी
१९६९ नाशिक रँ.वि.वा.नारळीकर गणित
१९६८ ठाणे डॉ.हरिश्चंद्र पाटील शेती
१९६७ पुणे डॉ.वि.ना.शिरोडकर वैद्यकशास्त्र
१९६६ मुंबई डॉ.गो.पां.काणे रसायन अभियांत्रिकी

उद्देश | व्यवस्थापन | माजी अध्यक्ष | अधिवेशनांचे अध्यक्ष | सन्मान्य सभासद | मिळालेले पुरस्कार | परिषदेची घटना आणि नियम  | वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल