विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२४) / Science Research Contest (2024)
मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जात असलेल्या, २०२४ सालच्या विज्ञान संशोधन स्पर्धेसाठी एकूण ३७ प्रकल्प/प्रवेशिका आल्या आहेत. या ३७ प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांची निवड प्रत्यक्ष सादरीकरणासाठी झाली आहे. सादरीकरणासाठी निवड झालेल्या प्रकल्पांची यादी खाली दिली आहे. या […]