No Picture
Programs

शहरी शेती

शहरी शेती – दिनांक २ जून, २०२४ – वेळ सकाळी १०.३० वा. इमारतीच्या गच्चीवर, बाल्कनीत वा इमारतीच्या परिसरात इतर ठिकाणी, प्रत्यक्षात आणता येणाऱ्या, भाजीपाला फळे-फुले लागवडीच्या तंत्राची प्रात्यक्षिकासह ओळख. या कार्यक्रमाचे शुल्क रु. ३००/- इतके […]

No Picture
Programs

विज्ञान खेळणी साहित्य संच / Science Toys Material Kit

खेळणी करा, खेळा आणि रोचक विज्ञान शिका | मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान खेळणी तयार करण्यासाठी साहित्य संच तयार केला आहे. खेळणी साहित्य संचाबरोबर एक पुस्तिका दिलेली आहे.  या पुस्तिकेत खेळणी तयार करण्याची कृती आणि त्यातील वैज्ञानिक संकल्पना यांची माहिती दिलेली आहे. संचातील साहित्य वापरून प्रकाश, दृष्टी, हवेचा दाब, घर्षण, ध्वनी आणि  गुरूत्व मध्य  यांतील वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित मजेदार, आकर्षक अशी दहा खेळणी तयार करता येतात. हस्तकौशल्यांचा विकास आणि वैज्ञानिक संकल्पनेचे आकलन या दोन्ही गोष्टी यातून साध्य होतात. विज्ञान खेळणी कार्यशाळा मागणीनुसार घेतली जाते. […]

No Picture
Lectures

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प ९१

विषयः मेंदूचे विकार व उपचार | वक्तेः प्रा. डॉ. अविनाश टेकाडे (प्राध्यापक, मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, थेरगाव, पुणे) | दि. १९ मे, २०२४ रोजी सकाळी ११ वा. (ऑनलाईन माध्यम) […]