दर तीन वर्षांनी भरविण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन’मध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी त्यांचे प्रकल्प सादर करतात. या संमेलनात, इयत्ता आठवी ते दहावी आणि इयत्ता अकरावी व बारावी, अशा दोन गटांतील विद्यार्थ्यांद्वारे सादर केल्या जाणाऱ्या प्रकल्पांतील प्रत्येकी तीन सर्वोत्तम प्रकल्पांना ही पारितोषिके दिली जातात.

या पारितोषिकाचे आत्तापर्यंतचे विजेते 

वर्ष गट क्रमांक नाव विषय
२०१९ शालेय प्रथम ओम चौधरी आणि वेदान्त चव्हाण (चाळीसगाव) चाळीसगाव परिसरातील सर्पदंश समस्येचा अभ्यास
२०१९ द्वितीय पूर्वा भामरे व श्रावणी जाधव (पिंपळनेर, जि.धुळे) गाजर गवतापासून खतनिर्मिती
२०१९ तृतीय रिनिका छेडा व युग वर्मा (मुंबई) जीवन दिया (लाइट अ लॅम्प , प्लांट अ लाइफ)
२०१९ कनिष्ठ महाविद्यालय प्रथम प्राजक्ता चिनावलकर (शहादा , जि.नंदुरबार) २०१९ सालचा दुष्काळ व त्याचे परिणाम
द्वितीय वैष्णवी तडसे आणि ईशा वडस्कर (वरोरा, जि.चंद्रपूर) क्लॉथ – व्हरायटीज, युजेस अॅण्ड कॅरॅक्टरिस्टिक्स
तृतीय वैष्णवी चौधरी आणि ज्ञानेश्वरी धांडे, (खिरोदा, जि. जळगाव) गावातील पाणी समस्या व त्यावर उपाय
२०१६ शालेय प्रथम निशांत मातल आणि गौरव पाटील (उत्तुर) बदलत्या जीवनशैलीनुसार बदलता आहार
२०१६ प्रथम निशांत मातल आणि गौरव पाटील (उत्तुर) बदलत्या जीवनशैलीनुसार बदलता आहार
द्वितीय भूषण बोरनाक आणि रोहन इंगळे (उत्तुर) अन्नधान्य साठवण – समस्या व उपाय
तृतीय सानिया हवालदार आणि प्रणाली सोनावणे (मुंबई) कचऱ्यातून सोने
२०१६ कनिष्ठ महाविद्यालय प्रथम
द्वितीय नेहा सोनावणे आणि यशराज कोठावदे (पिंपळनेर) घनकचरा व्यवस्थापन
तृतीय पूजा ताळे आणि रोहिणी येऊल (हिवरखेड) दिवाळीत फटाके फोडावेत का?
२०१३ शालेय प्रथम सुयश सावंत (रत्नागिरी) आपल्या भागात आढळणारे वृक्ष, त्यांचे गुणधर्म व उपयोग
द्वितीय रसिका यावलकर (डोंबिवली) चप्पल कारागिर, त्यांचे राहणीमान आणि आयुर्मान यांचा अभ्यास
तृतीय प्रथमेश पुराणिक आणि अभिषेक कनशेट्टी (सोलापूर) टाकावू पदार्थापासून इंधन निर्मिती
२०१० शालेय प्रथम प्रफुल्ल पाटील आणि लीना महाले (चाळीसगाव) दुभत्या जनावरांचे आरोग्य
द्वितीय महेश देवईकर आणि स्वीटी मेश्राम (चंद्रपूर) तेंदूपत्ता संकलन
तृतीय सुमित नवले आणि प्रसाद सोनावणे (अहमदनगर) विटांमुळे होणारा सुपीक मातीचा ऱ्हास टाळणे
तृतीय वृषभ देशमुख आणि श्रद्धा देशमुख (नांदपूर) शेतकरी समस्या व उपाय
२०१० कनिष्ठ महाविद्यालय तृतीय अश्विनी चांदणे आणि पूजा खानेकर (पुणे) वनस्पतीजन्य टाकाऊ पदार्थाचा पुनर्वापर
२००७ शालेय प्रथम दिग्विजय आजगेकर आणि सत्यम पोवार (उत्तुर) घनकचरा व्यवस्थापन
द्वितीय आर्या कुलकर्णी (नाशिक) औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेमुळे होणारे दुष्पपरिणाम
तृतीय संकेत लांजेकर आणि प्रथमेश बोटले (मुंबई) दूषित भूमी सुपीक करणे
२००७ कनिष्ठ महाविद्यालय तृतीय राजश्री आपटे आणि सुचिता जोशी (आजरा) युवतींच्या आरोग्यावर होणारे परिणाम
२००४ शालेय प्रथम प्रसाद पाचखेडे आणि अनिकेत गोदे (अमरावती) मेळघाटातील कुपोषण
द्वितीय रेहाना मोकाशी आणि गौतम गावडे (गोवा) दैनंदिन जीवनातील पर्यावरण
तृतीय अमित मुंद्रे आणि सागर गोडसे (नांदपूर) टाकावू वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य
२००१ शालेय प्रथम मच्छिंद्र साबळे आणि शिरीष नवले (अहमदनगर) सण, रुढी, परंपरा यातून होणारा अन्नपदार्थांचा अपव्यय टाळणे
द्वितीय तृप्ती गावकर आणि शांबा साळगावकर (गोवा) आरोग्यविषयक सवयींचे सर्वेक्षण
२००१ कनिष्ठ महाविद्यालय द्वितीय राहुल प्रभू-खानोलकर (बेळगाव) दातांच्या दवाखान्यातील कचऱ्याची विल्हेवाट – एक अभ्यास
तृतीय अश्विनी कोकितकर, अमिता मकानदार आणि राजेश्वरी कदम (गडहिंग्लज) काँग्रेस गवताचा प्रादुर्भाव रोखणे
तृतीय हर्षद नेरकर (धूळे) गाजर गवत समस्या अभ्यासणे
१९९८ शालेय द्वितीय फैयाझ अब्दुल शेख (पाली) पाली गावातील गुटका विक्री
द्वितीय संतोष शेटे (अहमदनगर) धान्याच्या नासाडीचे प्रमाण रोखणे
तृतीय नितिन येवला (मालेगाव) विजेच्या अपव्ययाचा अभ्यास
तृतीय विवेक धवड (नांदपूर) मेळघाटातील कुपोषण समस्या व उपाय
१९९८ कनिष्ठ महाविद्यालय द्वितीय नितिन सर्वगोड (पुणे) दूरदर्शनच्या जाहिरातींवरून औषधोपचार योग्य की अयोग्य
तृतीय सुविद्या दांडेकर (पाली) पाली परिसरातील रूग्णांचा अभ्यास
१९९७ शालेय तृतीय पूर्वा कुर्तडीकर आणि आरती देशमुख (जालना) जालना शहरातील घरगुती कचऱ्याचा विनियोग
१९९७ कनिष्ठ महाविद्यालय तृतीय प्रसेन कुरणकर, अभिजित देसाई आणि सत्यजित देसाई (गडहिंग्लज) ऊर्जाबचत