वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षा

कोणासाठी? : विद्यार्थ्यांसाठी

कालावधी : दोन महिने

प्रथमा परीक्षा– लहान गटासाठी – इयत्ता ६वी-७वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि
द्वितीया परीक्षा– मोठ्या गटासाठी – इयत्ता ८वी-९वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ते प्रथमा परीक्षासुद्धा देऊ शकतात.


विज्ञानसारथी

कोणासाठी? : विद्यार्थ्यांसाठी

कालावधी : चार महिने

इ. ६वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील संकल्पना स्पष्ट करणारा ऑनलाईन अभ्यासक्रम
इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमातून


पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा

कोणासाठी? : विद्यार्थ्यांसाठी

कालावधी : चार महिने

प्रथमा परीक्षा – सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी;
द्वितीया परीक्षा – आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी;
तृतीया परीक्षा – नववीच्या विद्यार्थ्यांसाठी

तसेच प्रौढ व्यक्तीही परीक्षेस बसू शकतात.


शहरी शेती प्रशिक्षण वर्ग

कोणासाठी? : सर्वांसाठी

कालावधी : अर्धा दिवस (चार तास)

घरात निर्माण होणारा जैविक कचरा वापरून गच्ची किंवा सज्ज्यासारख्या छोट्या जागेत करता येणारी विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांची लागवड

दर महिन्याच्या पहिल्या रविवारी