8वी प्रयोग – दर्शकांच्या साहाय्याने आम्ल व आम्लारिंची ओळख

दर्शकांच्या साहाय्याने आम्ल व आम्लारींची ओळख
• आम्लारिमध्ये तांबडा लिटमस कागद निळा बनतो.
• आम्लामध्ये निळा लिटमस कागद तांबडा बनतो.
• रंगहीन फिनॉल्फ्थॅलिन आम्लारिमध्ये गुलाबी बनते.
• नारिंगी रंगाचे मिथिल ऑरेंज आम्लामध्ये गुलाबी आणि अल्कलीमध्ये पिवळे बनते.
• विविध दर्शके आम्लधर्मी आणि आम्लारिधर्मी द्रावणे ओळखण्यासाठी उपयुक्त ठरतात.
आम्ल
आम्लधर्मी
आम्लारी
आम्लारिधर्मी
अल्क
उदासीन
दर्शक
लिंबाचा रस
व्हिनेगर
अमोनिअम हायड्र्क्साइड
खाण्याचा सोडा
साबणाचे पाणी
हायड्रोक्लोरिक आम्ल
ऊर्ध्वपातित पाणी