8वी प्रयोग – ध्वनी प्रसारण आणि माध्यम

8वी प्रयोग – ध्वनी प्रसारण आणि माध्यम | मराठी विज्ञान परिषद
ध्वनीचे प्रसारण आणि माध्यम
• ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते.
• ध्वनी तरंग निर्वातातून प्रवास करू शकत नाहीत.
• हंडीमध्ये हवा असते तेव्हा घंटेद्वारे निर्माण झालेला ध्वनी हंडीच्या भिंतीपर्यंत पोहोचतो. काचेतून पलीकडे प्रवास करतो आणि आपण तो आवाज ऐकू शकतो, कारण या स्थितीमध्ये हवा हे माध्यम उपलब्ध आहे.
काचेची हंडी
ध्वनी
ध्वनीचे प्रसारण