परिषदेतर्फे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन, शहरी शेती ओळखवर्ग, मनोरंजक विज्ञान, विज्ञानदर्पण, राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात.