वर्ष प्रकार विजेत्याचे नाव पुस्तक / साधन
२०१३ बालविज्ञान वाङ्मय श्री. पांडुरंग गायकर (मुंबई) प्रकाशपेटी
२०१३ बालविज्ञान वाङ्मय श्री. संदीप कदम (ठाणे) खेळातून आवर्तसारणी
२०१२ बालविज्ञान वाङ्मय डॉ. निवास पाटील ( नाशिक) महास्फोटातील विश्व
२०११ विज्ञान शिक्षण साधन श्री. दीपक उमरतकर (यवतमाळ) सुलभ विज्ञान-गणित पेटी
२०११ विज्ञान शिक्षण साधन श्रीमती नयना थोरात (मुंबई) अणुसंरचना, रासायनिक बंध व रासायनिक समीकरणे
२०१० बालविज्ञान वाङ्मय श्री. आनंद घैसास (मुंबई) आपली सूर्यमाला
२००९ विज्ञान शिक्षण साधन श्री. ए.के.भोजने (वसई) कोनाचे त्रिभाजन करणारे उपकरण
२००८ बालविज्ञान वाङ्मय श्रीमती मृणाल जाधव (मुंबई) निसर्गाशी जडले नाते
२००७ विज्ञान शिक्षण साधन श्रीमती वैजयंती सरोदे (ठाणे) फनी कॅट (बहूउद्देशीय साधन)
२००७ विज्ञान शिक्षण साधन शासकीय तांत्रिक विद्यालय (अहमदनगर) विद्युतशक्तीचे विविध परिणाम आणि सर्किटचे प्रकार
२००६ बालविज्ञान वाङ्मय श्री. निलीमकुमार खैरे (पुणे) चंदुकाका
२००५ विज्ञान शिक्षण साधन श्री. पी.जी.भामोदे (जळगाव) बहुद्देशीय इंजीन
२००४ बालविज्ञान वाङ्मय श्रीमती दीपा जोशी (नांदेड) या जनुकांमध्ये दडलंय काय?
२००३ विज्ञान शिक्षण साधन श्री. अमित मोरारका (पुणे) वायू विसर्जन दर्शक उपकरण
२००२ बालविज्ञान वाङ्मय डॉ. क.कृ.क्षीरसागर (पुणे) विज्ञान भारतीमाला
२००१ विज्ञान शिक्षण साधन श्री. ए.डी.मजगे (रत्नागिरी) बहुउद्देशीय घड्याळ
२००० बालविज्ञान वाङ्मय श्री. माधव खरे (पुणे) हे विमान उडते अधांतरी
१९९९ विज्ञान शिक्षण साधन श्रीमती सुहासिनी पवार (नवी मुंबई) त्रिकोणमितीय गुणोत्तरांचे अध्ययन
१९९९ विज्ञान शिक्षण साधन प्रा. भगवान चक्रदेव (अंबरनाथ) टायरोस्कोप
१९९८ बालविज्ञान वाङ्मय श्रीमती चित्रा बेडेकर (पुणे) स्फोटकांचे अंतरंग
१९९७ बालविज्ञान वाङ्मय डॉ. मोहन देशपांडे व इतर (पुणे) जाऊ आरोग्याच्या गावा
१९९७ बालविज्ञान वाङ्मय डॉ. अनिल मोकाशी (बारामती) बालआरोग्य प्रमाणपत्र
१९९६ बालविज्ञान वाङ्मय श्री. रमेश महाले (नाशिक) पक्षांची दुनिया
१९९४ बालविज्ञान वाङ्मय श्री. व.पां.नेने ढगांचे विज्ञान
१९९२ बालविज्ञान वाङ्मय श्रीमती मेघश्री दळवी आणि श्रीमती मिथिला दळवी (मुंबई) यंत्रांच्या विश्वात
१९९१ विज्ञान शिक्षण साधन श्री. बी.बी.जाधव (मुंबई) जादूची प्रकाशपेटी
१९९१ विज्ञान शिक्षण साधन श्री. प्रमोद राऊत (मुंबई) विज्ञान प्रयोगशाळा पेटी
१९९० बालविज्ञान वाङ्मय श्री. सुरेश परांजपे (मुंबई) असे आपले शरीर
१९९० विज्ञान शिक्षण साधन श्रीमती मीना पेठे (मुंबई) मेंदूची प्रतिकृती
१९८८ बालविज्ञान वाङ्मय डॉ. र.गो.लागू व श्री. श्याम तारे (मुंबई) गणिताच्या गुजगोष्टी
१९८७ विज्ञान शिक्षण साधन श्री. अरविंद गुप्ता (दिल्ली) काड्यापेटीच्या काड्यांपासू तयार केलेले साधन
१९८६ बालविज्ञान वाङ्मय डॉ. र.गो.लागू व श्री. सि.व.म्हेत्रे (मुंबई) अभिनव प्रयोग