परिषदेच्या मुंबई येथील मध्यवर्ती संस्थेसाठीचे सभासदत्व शुल्क खालील प्रमाणे आहे.

 
सभासदत्व वैयक्तिक संस्था
उपकर्तेः रू. २५,०००/- किंवा त्याहून अधिक रू. ३०,०००/- किंवा त्याहून अधिक
आश्रयदातेः रू. १०,०००/- किंवा त्याहून अधिक रू. १५,०००/- किंवा त्याहून अधिक
हितचिंतकः रू. ५,०००/- किंवा त्याहून अधिक रू. १०,०००/- किंवा त्याहून अधिक
साधारणः रू. १००/- वार्षिक रू. ५००/- वार्षिक
विद्यार्थीः रू. ५०/- वार्षिक
  • व्यक्ती सभासदत्वासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या कोणाही व्यक्तीस अर्ज करता येईल. विद्यार्थी सभासद वय वर्षे अठरापर्यंत होता येईल.
  • सभासदत्व घेताना त्यासाठी खाली जोडलेला अर्जही भरावा लागेल. (सभासदत्वाच्या नूतनीकरणासाठी अर्ज भरण्याची गरज नाही.)
  • उपकर्ते, आश्रयदाते, हितचिंतक या वर्गातील सभासद हे आजीव सभासद मानले जातील.

सभासदत्वासाठी अर्ज डाऊनलोड करा आणि संपूर्ण भरुन आपल्या वर्गणीसह आमच्याकडे पाठवा

  • उपकर्ते आणि आश्रयदाते (व्यक्ती व संस्था) यांना सदर सभासदत्व स्वीकारल्यापासून वीस वर्षांपर्यंत छापील पत्रिका निःशुल्क पाठवली जाईल. हितचिंतकांना सभासदत्व स्वीकारल्यानंतर पाच वर्षांपर्यंत छापील पत्रिका निःशुल्क पाठवली जाईल. त्या नंतर या सर्वांना इ-पत्रिकेचे अंक तहहयात निःशुल्क मिळतील.
  • आपण फक्त पत्रिकेचेही वर्गणीदार होऊ शकता. निव्वळ पत्रिकेच्या वर्गणीसाठी अर्ज भरण्याची गरज नाही. (पत्रिकेची वर्गणी भरण्यासाठी येथे क्लिक करा.
    परिषदेच्या सभासदत्वाची रक्कम परिषदेच्या कार्यालयात आपण रोख रकमेद्वारे भरू शकता. अथवा ती मुंबईतील बँकेचा चेक (वा मुंबई बाहेरील बँकेचा मल्टी-सिटी चेक), ड्राफ्ट किंवा मनिऑर्डरद्वारे परिषदेकडे पाठवू शकता. धनादेशाद्वारे वा डिमांड ड्राफ्टद्वारे वर्गणी पाठवताना `मराठी विज्ञान परिषद` किंवा Marathi Vidnyan Parishad या नावाने तो काढला जावा.
  •  परिषदेच्या बँक खात्यातही ही रक्कम आपण परस्पर भरू शकता. त्यासाठी संबंधित बँक खात्याची माहिती खाली दिली आहे.

Account Holder :  Marathi Vidnyan Parishad
Bank Name :  IDBI Bank
Bank Branch Name : Chembur Branch
Bank Account No. : 6601001 0001451
IFS Code No. : IBKL 0000018

(बँकेत सभासदत्व शुल्क भरल्यावर, परिषदेच्या कार्यालयात तसे office@mavipa.org या इमेल पत्त्यावर कळवावे.)