महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर संशोधन करणाऱ्या प्रत्येकी एका अध्यापकास, त्याच्या सर्वांगीण संशोधन कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. २०१४ सालापासून दिला जाणाऱ्या या पुरस्काराची वयोमर्यादा कमाल पन्नास वर्षे ही आहे.

या पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते 

वर्ष स्तर विजेते
२०१९ विद्यापीठ प्रा. विरेंद्र राठोड (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)
२०१९ महाविद्यालय प्रा. अविनाश टेकाडे (मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे)
२०१८ महाविद्यालय डॉ. रियाझ सय्यद (पीएसजीव्हीपी मंडळाचे आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय (शहादा, नंदुरबार)
२०१८ महाविद्यालय डॉ. आनंदराव काकडे (राजारामबापू इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इस्लामपूर, सांगली)
२०१७ विद्यापीठ डॉ. पराग गोगटे (इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)
२०१७ महाविद्यालय डॉ. कल्पना जोशी (सिंहगड इंन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग, पुणे)
२०१६ विद्यापीठ डॉ. संतोष हरम (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)
२०१६ विद्यापीठ डॉ. अश्विन पटवर्धन (इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)
२०१६ महाविद्यालय डॉ. मृणालिनी देशपांडे (आर.वाय.के. सायन्स कॉलेज, नाशिक)
२०१५ विद्यापीठ डॉ. रेखा सिंघल (इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)
२०१४ विद्यापीठ डॉ. भालचंद्र भणगे (इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)