वर्ष क्रमांक नाव कंपनी विषय
२०२१ कोविडमुळे स्पर्धा स्थगित
२०२० कोविडमुळे स्पर्धा स्थगित
२०१९ प्रथम श्री. मिलिंद आळवेकर कॅम्लिन पम्पस् अ‍ॅण्ड व्हॉल्व्हस् प्रा.लि. (कोल्हापूर) रासायनिक उद्योगासाठी आयातपर्यायी पंपांचे उत्पादन
१०१९ द्वितीय श्री. गणेश व्हावळ व्ही.व्ही.प्रिंटलॅन्ड सर्व्हिसेस (मुंबई) संगणकाच्या प्रिंटरसाठी एन्कोडर स्ट्रीप आणि एन्कोडर डिस्क यांचे भारतीय हवामानात टिकाऊ उत्पादन
२०१९ तृतीय श्रीम. कीर्ती पांचाळ अशर इक्विपमेंट प्रा.लि. (ठाणे) छपाईसाठी फ्लेक्सोग्राफी यंत्रांची भारतात माफक किमतीत निर्मिती
२०१८ श्री. हृषिकेश बदामीकर रिचवूड (सोलापूर) परिणामकारक प्लायवूड
२०१७ श्री. गोविंद दुसाद आणि निर्मलकुमार खंडेलवाल सुधा व्हेंटिलेटिंग सिस्टिम प्रा. लि. (अहमद नगर) वायुविजक आणि प्रकाशाची उपकरणे
२०१६ श्री. संजीव तुंगटकर सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि. (कोल्हापूर) सिरॅमिकचे भाग बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान
२०१५ श्री. लक्ष्मण जाधव जेसन पॉलिमर प्रा. लि. (वसई) सिलिकॉन रबर कोटिंग तंत्रज्ञान
२०१४ श्री. द्वारकानाथ प्रभू व सुजीत कोचरेकर रिस्पोझ वेस्ट मॅनेजमेंट अँड रिसर्च प्रा. लि. (डोंबिवली) इ-कचरा व्यवस्थापन यंत्र
२०१३ श्री. प्रमोद शिंदे प्रमोद एंटरप्राइझेस् (ठाणे) इ-प्रशाला
२०१२ श्री. मनोज जोशी ज्योटो ॲब्रेसिव्ह प्रा.लि. (नाशिक) ॲब्रेसिव्ह स्टोनमधील संशोधन