१) डॉ. रा.वि. साठे वैद्यकीय पुस्तक पारितोषिक
२) डॉ. टी. एच. तुळपुळे वैद्यकीय पुस्तक पारितोषिक
३) डॉ. चंद्रकांत वागळे वैद्यकीय पुस्तक पारितोषिक

वैद्यक विषयावरील मराठी पुस्तकाच्या लेखनाला दर तीन वर्षांतून एकदा ही पारितोषिके देण्यात येतात.

या पारितोषिकाचे आत्तापर्यंतचे विजेते

वर्ष पारितोषिक विजेते पुस्तक
२०१९ डॉ.रा.वि.साठे वैद्य सुचित्रा कुलकर्णी (ठाणे) आयुर्वेदीय आहारमंत्र
२०१९ डॉ.टी.एच.तुळपुळे डॉ. सुलभा ब्रम्हनाळकर (कराड) डॉक्टर म्हणून जगवताना
२०१९ डॉ.चंद्रकांत वागळे डॉ.शंतनु अभ्यंकर (वाई) पाळी मिळी गुपचिळी
२०१६ डॉ.रा.वि.साठे डॉ. किशोर अतनूरकर (नांदेड) तिच्या आरोग्यासाठी सर्व काही
२०१६ डॉ.टी.एच.तुळपुळे डॉ. हिंमतराव बावस्कर (महाड) शोध ग्रामीण आरोग्याचा
२०१६ डॉ.चंद्रकांत वागळे डॉ. अविनाश भोंडवे (पुणे) तारूण्यभान
२०१३ डॉ.रा.वि.साठे डॉ. अविनाश वैद्य (मुंबई) मलेरीया कारणे आणि उपाय
२०१३ डॉ.टी.एच.तुळपुळे डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे रक्तशास्त्र
२०१३ डॉ.चंद्रकांत वागळे प्रा. जयप्रकाश म्हात्रे जनुकाची गोष्ट
२०१० डॉ.रा.वि.साठे डॉ. प्राची साठे (पुणे) जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवरून
२०१० डॉ.टी.एच.तुळपुळे डॉ. कौमुदी गोडबोले (पुणे) जनासाठी जेनेटिक्स
२०१० डॉ.चंद्रकांत वागळे डॉ. दिलीप बावचकर एडस्
२००७ डॉ.रा.वि.साठे डॉ. सुभाष काश्यपे (नाशिक) मूलांचे आरोग्य पालकांच्या हाती
२००७ डॉ.टी.एच.तुळपुळे डॉ. अनंत साठे आणि डॉ. शांता साठे (पुणे) खास आईबाबांसाठी
२००४ डॉ.रा.वि.साठे डॉ. अनंत फडके (पुणे) आरोग्याचे लोकविज्ञान
२००१ डॉ.रा.वि.साठे डॉ. चंद्रकांत वागळे (मुंबई) मूले आणि त्यांचे प्रश्न
१९९७ डॉ.रा.वि.साठे डॉ. अरविंद गोडबोले (मुंबई) आरोग्य आणि समाज