परिषदेच्या विभागात निकोप स्पर्धा राहावी या उद्देशाने सन २००२-०३ सालापासून हा पुरस्कार दिला जातो. सर्व विभागांची ग्रामीण आणि शहरी अशा दोन गटात विभागणी केली असून दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार आलटून पालटून ग्रामीण आणि शहरी विभागाला देण्यात येतो.

वर्ष उत्तम विभाग
२०१९-२० अमरावती
२०१८-१९ कोणालाही नाही
२०१७-१८ जळगाव
२०१६-१७ पुणे
२०१५-१६ नाशिक
२०१४-१५ धुळे
२०१३-१४ गडहिंग्लज
२०१२-१३ वरोरा
२०११-१२ कोल्हापूर
२०१०-११ उमरगा
२००९-१० अमरावती
२००८-०९ राजाराम नगर
२००७-०८ गोवा
२००६-०७ वणी
२००५-०६ औरंगाबाद
२००४-०५ गडहिंग्लज
२००३-०४ धुळे
२००२-०३ बार्शी