कृषिक्षेत्रात नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त कामगिरी करणार्‍या व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी, वर्ष १९९५ पासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार तीन वर्षांतून एकदा दिला जातो.

या पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते

वर्ष पुरस्कार विजेता
२०२० सौ.ज्योती चापके कृषी पुरस्कार श्री. राजेंद्र नलावडे (औरंगाबाद)
२०२० वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार प्रा. प्रतिक देशमुख (अमरावती)
२०२० बळीराजा – अण्णासाहेब शिंदे कृषी पुरस्कार दिशांतर संस्था (चिपळूण)
२०१८ वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार श्री. साहेबराव वाघ (कापडणे, धुळे)
२०१८ बळीराजा – अण्णासाहेब शिंदे कृषी पुरस्कार श्रीमती लक्ष्मीबाई पारवेकर (सवना, यवतमाळ)
२०१५ बळीराजा – अण्णासाहेब शिंदे कृषी पुरस्कार श्री. प्रदीप निकम (कराड)
२०१५ वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार श्री. रामदास घावटे (पारनेर)
२०१२ बळीराजा – अण्णासाहेब शिंदे कृषी पुरस्कार श्रीमती सुनंदा सालोटकर (नागपूर)
२०१२ वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार श्री. ज्ञानेश्वर बोडके (पुणे)
२००९ वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार श्री. रत्नाकर जाधव (कुडाळ)
२००६ वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार डॉ. सुनील मासळकर (राहुरी)
२००३ वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार श्री. वसंतराव ठाकरे (धुळे)
२००१ वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार डॉ. रूपराव गहूकर (नागपूर)
१९९९ वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार श्री.भागवत कारंडे (लातूर)
१९९७ वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार श्री.प्र.बा.भोसले (पुणे)
१९९५ वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार ग्रामीण शेती संस्था (नारायणगाव)