वर्ष १९६७पासून दरवर्षी घेतल्या जाणार्‍या या स्पर्धेत, स्पर्धकांकडून वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहून घेतले जातात.

या स्पर्धेची विद्यार्थी गट (इयत्ता बारावीपर्यंत) आणि खुला गट अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रथम भौगोलिक विभागीय पातळीवर परीक्षण करून विभागीय विजेत्यांमधून राज्यस्तरीय विजेते निवडले जातात.

वर्ष २०१६पर्यंत या स्पर्धेची पारितोषिके प्रा. चिं. श्री. कर्वे यांच्या नावे देण्यात येत होती. दोन्ही गटांत प्रत्येकी दोन-दोन पारितोषिके राज्यस्तरावर आणि विभागीय स्तरावर दिली जातात.

या स्पर्धेचे आतापर्यंतचे विजेते 

वर्ष गट विषय क्रमांक विजेत्याचे नाव
२०१९ विद्यार्थी दूरदर्शनसाठी विज्ञानवाहिनी प्रथम आम्रपाली सुभाष सहजराव (पनवेल)
द्वितीय ज्ञानेश्वरी यशवंत धांडे (खिरोदा, जि. जळगाव)
२०१९ खुला नदीजोड प्रकल्प प्रथम श्रीमती अर्चना पानारी (कोल्हापूर)
द्वितीय श्री. अरूण आलेवार (कोसरा- कोंडा, जि.भंडारा)
२०१८ विद्यार्थी मोबाइल आणि विज्ञान शिक्षण प्रथम आराध्य पिटलवार (वणी, जि. यवतमाळ)
द्वितीय शार्दूल गोंधळी (कोल्हापूर)
२०१८ खुला स्थानिक समस्या आणि विज्ञान तंत्रज्ञानाद्वारे तोडगे प्रथम श्रीमती रेखा नाबर (मुंबई)
द्वितीय श्री. गजानन खडके (कोल्हापूर) आणि डॉ. हेमंत बापट (नागपूर ) – विभागून
२०१७ विद्यार्थी घनकचरा व्यवस्थापन प्रथम संजीवनी आपटे (कोल्हापूर)
द्वितीय ऐश्वर्या सुतार (कोल्हापूर)
२०१७ खुला मानव-वन्यप्राणी संघर्ष प्रथम श्रीमती अर्चना पानारी (कोल्हापूर)
द्वितीय श्री. रूपेश बिऱ्हाडे (जामनेर)
२०१६ विद्यार्थी कडधान्यांचे आहारातील महत्त्व प्रथम रिंकी गोसावी (गोवा)
द्वितीय संजली शेंडे (नागपूर)
२०१६ खुला मेक इन इंडिया प्रथम श्री. सुधीर मोंडकर (ठाणे)
द्वितीय श्रीमती सार्या कुलकर्णी (कोल्हापूर)
२०१५ विद्यार्थी सोशल मिडिआ आणि विज्ञान प्रथम निसर्ग नारकर (रत्नागिरी)
द्वितीय मानसी नारकर (रत्नागिरी)
तृतीय प्रथमेश शिरूड (चाळीसगाव)
२०१५ खुला विज्ञानवेध – 2025 प्रथम श्रीमती सपदा महाजन (शिराळा)
द्वितीय श्रीमती सोनाली गुरव (इस्लामपूर)
तृतीय श्री. निलेश पाटील (धरणगाव)
२०१४ विद्यार्थी जाहिरातीतील अवैज्ञानिकता प्रथम प्राची शेटे (कोल्हापूर)
द्वितीय गार्गी उटुकडे (ठाणे)
२०१४ खुला जनरिक औषधे प्रथम श्रीमती सुनिता कांबळे (ठाणे)
द्वितीय श्री. निलेश पाटील (धरणगाव)
२०१३ विद्यार्थी मोबाईलशिवाय जीवन प्रथम स्वप्निल करवते (हातकणंगले)
द्वितीय योगेश पाटील (कोल्हापूर)
तृतीय ऋतुजा अंबुलगे (उदगीर)
२०१३ खुला मराठी विज्ञान परिषद आणि समाज प्रथम श्री. विनायक धोंडगे (सातारा)
द्वितीय श्रीमती अनिता नवाळे (कोल्हापूर)
तृतीय श्री. सयाजी कदम (कोवाड)
२०१२ विद्यार्थी सूक्ष्मजीव नसते तर? प्रथम तृप्ती तेलवणे (उल्हासनगर)
द्वितीय प्रतिक पाटील (नेसरी)
तृतीय सूरज शेवाळे (कोल्हापूर)
२०१२ खुला पारंपरिक विज्ञानाचे महत्त्व प्रथम श्री. जोजव लखमापूरकर (दिंडोरी)
द्वितीय श्री. चारूदत्त जोशी (पनवेल)
तृतीय श्री. अरविंद कुलकर्णी (मलकापूर)
२०११ विद्यार्थी घरगुती रसायने प्रथम चैत्राली देशपांडे (चाळीसगाव)
द्वितीय निकीता खंदारे (पुणे)
तृतीय धनंजय कुवर (साक्री)
२०११ खुला तारापूर ते जैतापूर प्रथम श्रीमती श्वेता पालवे (उल्हासनगर)
द्वितीय श्री. सुभाष बेळगावकर (चंदगड)
तृतीय श्री. मधुकर उगले (निफाड)
२०१० विद्यार्थी आपल्या परिसरातील जैवविविधता प्रथम प्रितम कामथे (तळेगाव)
द्वितीय अमित भोये (कल्याण)
तृतीय ओंकार नवलाखे (नागपूर)
तृतीय अनिकेत रावण (कागल)
२०१० खुला पाणीसमस्या आणि उपाय प्रथम श्रीमती श्वेता पालवे (उल्हासनगर)
द्वितीय श्री. दयानंद बिराजदार (उमरगा)
तृतीय श्री. संजय सुर्यवंशी (साक्री)
२००९ विद्यार्थी मी खगोलशास्त्र का शिकावे? प्रथम दीपाली पोतदार (लातूर)
द्वितीय तेजस्वीनी सांगावकर (कोल्हापूर)
तृतीय स्नेहल भोसले (कोल्हापूर)
२००९ खुला उत्क्रांतीवाद प्रथम श्रीमती वैशाली कुलकर्णी (मनमाड)
द्वितीय श्रीमती विद्या खंबाट (औरंगाबाद)
तृतीय श्री. कल्याणराव पुजारी (गडहिंग्लज)
तृतीय श्रीमती रोशनी मोराळे (पुणे)
२००८ विद्यार्थी ही आपली पृथ्वी प्रथम गणेश रसाळ (मुंबई)
द्वितीय विक्रम शेरे (किनवट)
तृतीय स्वीटी बोटकवार (लाखणी)
२००८ खुला शिक्षकांचे मूल्यमापन – का व कसे? प्रथम श्री. सुहास वाडेकर (रत्नागिरी)
द्वितीय श्री. दत्तात्रय प्रभू (कुडाळ)
तृतीय श्री. कल्याण स्वामी (लातूर)
२००७ विद्यार्थी इंटरनेट आणि विद्यार्थी प्रथम प्रतिक भोसले (पुणे)
द्वितीय विक्रम शेरे (किनवट)
२००७ खुला लैंगिक शिक्षणाची आवश्यकता प्रथम श्रीमती वैशाली कुलकर्णी (मनमाड)
द्वितीय श्रीमती प्रतिमा भोसले (पुणे)
तृतीय श्री. अनिल मानकर (नांदुरा)
२००६ विद्यार्थी मैदानी खेळांची आवश्यकता प्रथम प्रतिमा भोसले (पुणे)
द्वितीय रेश्मा राठोड (उमरखेड)
तृतीय अंकिता मोहाळे (कारंजा-लाड)
२००६ खुला प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता प्रथम श्रीमती मेधा पाटील (पोयनाड)
द्वितीय श्री. प्रशांत कुलकर्णी (मनमाड)
तृतीय श्रीमती प्रगती पाटील (उरण)
२००५ विद्यार्थी सार्वजनिक स्वच्छता प्रथम श्रद्धा बेंडके (कोल्हापूर)
द्वितीय रोहित बागुल (धुळे)
तृतीय शीतल पिंपळे (वरोरा)
२००५ खुला आपत्कालिन व्यवस्थापन प्रथम श्री. विजय कोकणे (पनवेल)
द्वितीय श्री. प्रशांत कुलकर्णी (मनमाड)
तृतीय श्रीमती शिल्पा वाघमारे (कोल्हापूर)
२००४ विद्यार्थी घर एक प्रयोगशाळा प्रथम ज्ञानदा बावचकर (कोल्हापूर)
द्वितीय श्वेत शिरगावकर (कोल्हापूर)
तृतीय रश्मी चिमणपुरे (चाळीसगाव)
२००४ खुला विज्ञान प्रसार आणि मी प्रथम प्रा. भगवान चक्रदेव (अंबरनाथ)
द्वितीय श्री. मोहन पुजारी (इचलकरंजी)
तृतीय श्रीमती मेधा जोशी (औरंगाबाद)
२००३ विद्यार्थी चला पुन्हा सायकल चालवूया प्रथम प्रसाद भोगल (दापोली)
द्वितीय संपदा खोबरे (कोल्हापूर)
तृतीय सुनिता पाटेकर (नागपूर)
२००३ खुला जलव्यवस्थापन आणि आपला सहभाग प्रथम श्री. वसंतराव पाटील (कोल्हापूर)
द्वितीय श्री. एच. एम. देवरे (धुळे)
तृतीय श्री. चारूदत्त जोशी (पनवेल)
२००२ विद्यार्थी छंद का जोपासावे? प्रथम नंदकुमार काळे (उमरगा)
द्वितीय मोहनिश पळसकर (नागपूर)
तृतीय मयुर पाटील (कोल्हापूर)
२००२ खुला सौरऊर्जेचा वापर कसा वाढवावा? प्रथम श्री. विजयकुमार पाटणकर (ठाणे)
द्वितीय श्रीमती शलाका साकळकर (पुणे)
तृतीय अश्विनी पाटील (धुळे)
२००१ विद्यार्थी दूरदर्शनमुळे तुमचे कोणते शिक्षण होते? प्रथम धैर्यशील जाधव (कोल्हापूर)
द्वितीय मनोहर जोगळेकर (नालासोपारा)
तृतीय हर्षद नेरकर (धुळे)
तृतीय गौरी जोशी (कोल्हापूर)
२००१ खुला ज्योतिषशास्त्राचा अंतर्भाव विद्यापीठ शिक्षणात असावा का? प्रथम श्री. श.द.सुपनेकर (मुंबई)
द्वितीय श्री. लवेश केळवलकर (मुंबई)
द्वितीय श्री. सावळाराम जोशी (नाशिक)
तृतीय श्री. यशवंत जोगळेकर (ठाणे)
तृतीय श्री. रत्नाकर तिळवणकर (बदलापूर)
२००० विद्यार्थी परिसरातून विज्ञान शिक्षण प्रथम धैर्यशील जाधव (कोल्हापूर)
द्वितीय दीप्ती दळवी (वडोदरा)
तृतीय अश्विनी पाटील (धुळे)
२००० खुला पुढील दहा वर्षांत वैज्ञानिक क्षेत्रात काय व्हावे? प्रथम श्री. रत्नाकर तिळवणकर (बदलापूर)
द्वितीय श्री. प्रवीणकुमार पाटील (आष्टा)
तृतीय श्रीमती सुवर्णा पाथ्रडकर (नागपूर)
१९९९ विद्यार्थी क्षेपणास्त्रे प्रथम मौसमी पाटील (कोल्हापूर)
द्वितीय मोहित रोजेकर (धुळे)
तृतीय अश्विनी पाटील (धुळे)
१९९९ खुला वैज्ञानिकांसाठी माहितीचा हक्क प्रथम श्री. शशिकांत पवार (मुंबई)
द्वितीय श्री. विजयकुमार पाटणकर (ठाणे)
तृतीय डॉ. प्रदीपकुमार पोळ (उदगीर)
१९९८ विद्यार्थी चंद्रावरील भविष्यातील मनुष्यवस्ती प्रथम स्वप्निल मांजरखेडे (नागपूर)
द्वितीय कौस्तुभ जोशी (ठाणे)
तृतीय अक्षर कुलकर्णी (उदगीर)
१९९८ खुला पेटंट कायदा आणि भारत प्रथम श्री. दत्तात्रय प्रभू (सिंधुदूर्ग)
द्वितीय श्री. अरूण पाथ्रडकर (नागपूर)
तृतीय श्री. शिवराज सावंत (मालवण)
१९९७ विद्यार्थी धूमकेत – कल्पना आणि वास्तव प्रथम इंद्रायणी पाटील (कोल्हापूर)
द्वितीय अनिरूद्ध मराठे (मुंबई)
तृतीय सुषमा साळुंखे (धुळे)
१९९७ खुला क्लोनिंग – वरदान? प्रथम डॉ. प्रदीपकुमार पोळ (उदगीर)
द्वितीय श्री. शिवराज सावंत (मालवण)
तृतीय श्री. अरूण पाथ्रडकर (नागपूर)
१९९६ विद्यार्थी एकविसाव्या शतकातील सुर्यशक्तीचे महत्त्व प्रथम इंद्रायणी पाटील (कोल्हापूर)
द्वितीय सुषमा साळुंखे (धुळे)
तृतीय प्रज्ञा मोगरे
१९९६ खुला उदार आर्थिक निती प्रथम श्री. एम.बी.मुडबिद्रीकर (कोल्हापुर)
द्वितीय श्री. वसंत पाटील (कोल्हापूर)
१९९५ विद्यार्थी सुर्यग्रहणातून काय शिकता येईल? प्रथम सायली गोडबोले
द्वितीय किशोर फडके
तृतीय रूपाली जरग
१९९५ खुला दळणवळणासाठी लेझर किरणांचा उपयोग प्रथम श्री. एम.बी.मुडबिद्रीकर (कोल्हापुर)
द्वितीय श्री. प्र.दि.कुलकर्णी
१९९४ विद्यार्थी भूकंप आणि विज्ञान प्रथम नितिन केसरकर
द्वितीय गिरिश वडेर
तृतीय राजेंद्र कुचरेकर
१९९४ खुला विज्ञानाचा बदलता अभ्यासक्रम आणि पालक प्रथम श्री. माधव खाडिलकर
द्वितीय श्रीमती सरोज चौगुले (कोल्हापूर)
तृतीय श्री. प्र.दि.कुलकर्णी
१९९३ विद्यार्थी एकविसाव्या शतकातील संदेशवहनाची साधने प्रथम जितेंद्र नाईक
द्वितीय तेजश्री सुतार
तृतीय पल्लवी कानिटकर
१९९३ खुला एड्स आणि मी प्रथम
द्वितीय श्री. माधव खाडिलकर
तृतीय श्री. सुरेंद्र देवस्थळी
१९९२ विद्यार्थी आपल्या परिसरातील प्राणी व वनस्पती प्रथम सुभाष वाघोळे (मुंबई)
द्वितीय महेश पाटील (मुंबई)
तृतीय संतोष बंगाल (मुंबई)
१९९२ खुला कचऱ्याची विल्हेवाट प्रथम श्रीमती सरोज चौगुले (कोल्हापूर)
द्वितीय श्रीमती योगिता घाग (मुंबई)
तृतीय श्री. संजय कवाडे (कोल्हापूर)
१९९१
१९९०
१९८९ विद्यार्थी तेलबिया प्रथम वैशाली फडके (मुंबई)
द्वितीय तृप्ती अपराध (मुंबई)
तृतीय व्ही.एस.अत्तरकार (पातुर)
१९८९ खुला मात़भाषेची शालेय शिक्षणात अनिवार्यता प्रथम श्री. रामदास टेमगिरे (मुंबई)
तृतीय श्रीमती विशाखा द्रविड (नागपूर)
१९८८ विद्यार्थी मीठ प्रथम दि.रा.पाटील (चाळीसगाव)
द्वितीय राजशेखर पाटील (उदगीर)
तृतीय प्र.ना.कौंडेकर (उदगीर)
१९८८ खुला औषधे तारक की मारक प्रथम श्री. प्र.अ.मेहेंदळे (सांगली)
द्वितीय श्री.वा.ज्ञा.पाटील (चाळीसगाव)
तृतीय डॉ.एस.एन.निकम (कोल्हापूर)
१९८७ विद्यार्थी रक्त प्रथम अनिता साकोरे (मुंबई)
द्वितीय प्रतिभा देशपांडे (बुलडाणा)
तृतीय उमेश कुरतडकर (मुंबई)
१९८७ खुला सार्वजनिक स्वच्छता प्रथम श्री. भा.शं.देशपांडे (बुलडाणा)
द्वितीय श्री. सुधाकर आपटे (अहेरी)
तृतीय श्रीमती माधुरी घोडकी (अकोला)
१९८६ विद्यार्थी वाहनांचा विकास प्रथम भावना भिडे (कोल्हापूर)
द्वितीय वि.ब.पाटील (संगमनेर)
तृतीय कुमार बाडांगे (संगमनेर)
१९८६ खुला अवर्षण व दुष्काळ प्रथम श्रीमती वसुधा कुलकर्णी (डोंबिवली)
द्वितीय श्री. रामदास टेमगिरे (मुंबई)
तृतीय श्री. प्र.गो.गायकवाड (संगमनेर)
तृतीय श्री. जयंत औटी (डहाणू)
१९८५ विद्यार्थी प्रदुषण प्रथम भावना भिडे (कोल्हापूर)
द्वितीय अर्चना दळवी (कोल्हापूर)
तृतीय प्रियंवदा सिरास (नागपूर)
१९८५ खुला ग्रामीण विकासासाठी विज्ञान प्रथम श्री. पद्मभूषण देशपांडे (संगमनेर)
द्वितीय श्री. धुंडीराज वैद्य (कल्याण)
तृतीय श्री. एम.बी.मुडबिद्रीकर (कोल्हापूर)
१९८४ अंटार्क्टिका प्रथम श्री. धुंडीराज वैद्य (कल्याण)
प्रथम श्रीमती भावना भिडे (कोल्हापूर)
द्वितीय श्री. धनंजय चोपडे (बुलडाणा)
तृतीय श्री. प्रि.रा.देवस्थळी (कोल्हापूर)
१९८३ वनीकरण आणि वाहतूक प्रथम श्री. शे.र.प्रधान (मुंबई)
द्वितीय श्रीमती सुप्रिया सहस्रबुद्धे (कोल्हापूर)
तृतीय श्री. धुंडीराज वैद्य (कल्याण)
१९८२ इलेक्ट्रॉनिक्स आणि मानव प्रथम श्री. वि.म.गणपुले (मुंबई)
द्वितीय श्री. वि.ज.मराठे (मुंबई)
१९८१ पाणी प्रथम डॉ. प्रकाश सुखटणकर (मुंबई)
प्रथम श्री. धुंडीराज वैद्य (कल्याण)
द्वितीय श्रीमती रेखा कुलकर्णी (मालवण)
१९८० ग्रामीण भागातील घरगुती उद्योग प्रथम श्री. ना.गो.गायकवाड (उदगीर)
द्वितीय श्री. विनिता चितळे (मुंबई)
१९७९ वीजटंचाईची समस्या प्रथम डॉ. प्रकाश सुखटणकर (मुंबई)
द्वितीय श्री. चं.बा.भोवर (नागपूर)
१९७८ पाणीपुरवठ्याच्या वाढत्या समस्या प्रथम डॉ. प्रकाश सुखटणकर (मुंबई)
द्वितीय श्रीमती विद्या चितळे (मुंबई)
द्वितीय श्रीमती विद्या वाडदेकर (मुंबई)
१९७७ महाराष्ट्रातील अंधश्रद्धा प्रथम श्रीमती मोहिनी खरे (मुंबई)
प्रथम श्री. रतन राऊळ (मुंबई)
१९७६ सार्वजनिक आरोग्य द्वितीय श्री. व.धों.जोशी (मुंबई)
१९७५ कृत्रिम उपग्रह प्रथम श्री. हेमंत मोने (कल्याण)
द्वितीय श्री. चंद्रशेखर पतके (मुंबई)
द्वितीय शैलेश पटेल (औरंगाबाद)
१९७३ दूध समस्या व विज्ञान प्रथम श्री. सुधाकर जोशी (नागपूर)
द्वितीय श्री. प्र.के.घाणेकर (पुणे)
१९७२ सागरी संपत्ती व विज्ञान प्रथम श्री. मो.स.नाईकनवरे (कोल्हापूर)
द्वितीय श्री. श.ग. त्रिवेदी (कल्याण)
तृतीय
१९७१ प्रदूषण प्रथम
द्वितीय श्री. वि.शं.टेंबे (कराड)
द्वितीय श्री. सु.प्र.सावंत (मुंबई)
तृतीय श्री. वि.दि. डोंगरे (पुणे)
१९७० सूर्यशक्ती व विज्ञान प्रथम श्रीमती मीना चितळे (पुणे)
द्वितीय श्री. व्यं.ग.गोखले (सांगली)
तृतीय
१९६९ वनसंपत्ती आणि विज्ञान प्रथम श्री. अ.दे.क्षीरसागर (पुणे)
द्वितीय श्री. मो.पुं.पाठक
तृतीय
१९६८ पाण्याची समस्या व त्यावरील उपाय प्रथम श्री. अ.दे.क्षीरसागर (पुणे)
द्वितीय श्री. वि.बा.पवार (नांदेड)
तृतीय
१९६७ आपली अन्नसमस्या व त्यावरील विज्ञानाचे उपाय प्रथम श्री. हि.ना.रवणे (अकोला)
द्वितीय श्री. स.भा.दरेकर (सांगली)
तृतीय श्री. अ.दे.क्षीरसागर (पुणे)