विज्ञानरंजन साहित्य (सायन्स फिक्शन) हा भाषा-साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे.

मराठी भाषेत विज्ञानरंजन साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी मराठी विज्ञान परिषद १९७०पासून विज्ञानरंजन कथा स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेतील कथेला विषयाचे बंधन नाही. या स्पर्धेत दरवर्षी, सर्वोत्तम दोन कथा पारितोषिकास पात्र ठरतात.

वर्ष २०१६पर्यंत या स्पर्धेची पारितोषिके सौ. सुनंदा वामनराव देसाई यांच्या नावे देण्यात येत होती. वर्ष २०१७ पासून ही पारितोषिके वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर यांच्या नावे देण्यात येत आहेत.

या स्पर्धेचे आतापर्यंतचे विजेते 

वर्ष क्रमांक विजेत्याचे नाव कथेचे नाव
२०१९ प्रथम कोणीही नाही
२०१९ द्वितीय (विभागून) श्री. ज्ञानेश्वर गटकर (अमरावती) गुंता
२०१९ द्वितीय (विभागून) स्वरा मोकाशी (पुणे) कोरी पाटी
२०१८ प्रथम डॉ. श्रीकांत कुमावत (नाशिक) चक्रव्यूह
२०१८ द्वितीय श्रीमती वैशाली फाटक-काटकर (मुंबई) अनुबंधम
२०१७ प्रथम
२०१७ द्वितीय डॉ. श्रीकांत कुमावत (नाशिक) तुझे आहे तुझपाशी…
२०१७ तृतीय श्रीमती मानसी देशमुख (नाशिक) इबो
२०१६ प्रथम श्री. शिरीष नाडकर्णी (मुंबई) डेलची काळझेप
२०१६ द्वितीय डॉ. नितीन मोरे (वसई) रॉबिनहूडची गोष्ट
२०१६ द्वितीय श्रीमती स्वरा मोकाशी (पुणे) कबुली
२०१५ प्रथम श्री. दीपक आपटे (पुणे) वक्री गुरू
२०१५ द्वितीय निलेश मालवणकर (मुंबई) सोळावं वरीस धोक्याचं गं!
२०१५ द्वितीय श्री. श्रीकांत पाठक (पुणे) सुपरस्टारची बायको
२०१४ प्रथम श्री दिपक आपटे (पुणे) बी36
२०१४ द्वितीय श्रीमती अनघा केसकर (पुणे) खातरजमा
२०१४ तृतीय डॉ. आशिष महाबळ (अमेरिका) कुणीतरी आहे तिथं…
२०१३ प्रथम
२०१३ द्वितीय श्री. संतोष सराफ (मुंबई) उत्क्रांतीचा भस्मासूर
२०१३ तृतीय श्रीमती सुमन नाईक (मुंबई) अवकाशातील एकटेपण
२०१२ प्रथम डॉ. निलेश सोनावणे (नाशिक) राधिका
२०१२ द्वितीय श्रीमती ऋतुजा अंबुलगे (उदगीर) शस्त्रक्रिया संशोधन
२०१२ तृतीय श्री. विश्वास जोशी (पुणे) त्रिशंकू
२०१२ तृतीय श्री. चैतन्य शिंदे (ठाणे) पुनर्जन्म
२०११ प्रथम श्रीमती शुभदा साने (सांगली) स्वयंपूर्णा
२०११ द्वितीय श्रीमती सुवर्णा अभ्यंकर (रत्नागिरी) माणूसपण हरवलेला माणूस
२०११ तृतीय श्रीमती अंजली गोखले (मिरज) मिशन ‘अक्षय’
२०१० प्रथम श्री. पराग देऊसकर (बंगळूरू) न उलगडलेले कोडे
२०१० द्वितीय श्री. राजेंद्र चिमणपुरे (चाळीसगाव) उर्वशीचे रहस्य
२०१० तृतीय श्रीमती मेघना परांजपे (पुणे) काया
२००९ प्रथम
२००९ द्वितीय
२००९ तृतीय
२००८ प्रथम कॅ. सुनील सुळे (मुंबई)
२००८ द्वितीय श्रीमती अलका कोठावदे (नाशिक) सन २५००
२००८ तृतीय डॉ. पुष्पहास पुरेकर (नागपूर) डिटेक्टिव रेणू
२००७ प्रथम प्रा. सुनील विभूते (बार्शी) लिगॅन एक्स
२००७ द्वितीय श्री. अतुल पित्रे (रत्नागिरी) फ्रॉयडियन कोच
२००७ तृतीय
२००६ प्रथम श्री. शशिकांत काळे (डहाणू) धर्मराज हवा होता
२००६ द्वितीय श्री. शरद पुराणिक (नाशिक) लालमसी
२००६ तृतीय श्री. अनिलकुमार ओझरकर (धुळे) आणि सजीव निर्माण झाला!
२००५ प्रथम श्री. सुनील विभुते (बार्शी) महावृक्ष
२००५ द्वितीय श्रीमती रेश्मा लाड भूमी
२००५ तृतीय श्री. शिवाजीराव पवार (कोल्हापूर) अतर्क्य
२००४ प्रथम
२००४ द्वितीय श्रीमती तृप्ती महाले (चाळीसगाव) नरभक्षी अष्टभुजा
२००४ तृतीय श्री. के.एन.साळुंके (धुळे) तरंगणारा दगड
२००३ प्रथम श्री. हर्षल नलावडे (कोल्हापूर) डीस्काय
२००३ द्वितीय श्री. श्रीकांत भुजबळ (औरंगाबाद) उल्का
२००३ तृतीय श्रीमती तृप्ती महाले (चाळीसगाव) असाही एक धोंडा बोलू लागला!
२००२ प्रथम
२००२ द्वितीय डॉ. क.कृ.क्षीरसागर (पुणे) अखेरचा मुक्काम
२००२ तृतीय श्री. रत्नाकर तिळवणकर (बदलापूर) दधिची
२००१ प्रथम श्री. योगेश सोमण (मुंबई) ०१ जानेवारी ३००१
२००१ द्वितीय डॉ. सुरेखा बापट (नागपूर) पृथ्वी
२००१ तृतीय श्री. रुपेश शिनकर (चाळीसगावः मम्मी रोबो
२००० प्रथम श्रीमती अर्चना इंजल (आजरा) ती तबकडी
२००० द्वितीय श्री. रत्नाकर तिळवणकर (बदलापूर) विनाशाय दुष्कृताम्
२००० तृतीय डॉ. सुरेखा बापट (नागपूर) शुक्राची चांदणी
२००० तृतीय श्रीमती सुमन किराणे (सांगली)
१९९९ प्रथम श्री. डी.व्ही.कुलकर्णी (मुंबई) प्रतिरूप
१९९९ द्वितीय श्री. अरूण नाशिककर (नाशिक) स्वातंत्र्य त्यांचेही
१९९९ तृतीय श्रीमती सावित्री जगदाळे (कोल्हापूर)
१९९८ प्रथम श्रीमती रेखा वर्तक (मुंबई)
१९९८ द्वितीय श्री. आशुतोष भोगले (बांदा)
१९९८ तृतीय श्रीमती तेजल बांदिवडेकर (औरंगाबाद)
१९९७ प्रथम डॉ. अनिल मोकाशी (बारामती)
१९९७ द्वितीय श्रीमती रेखा वर्तक (मुंबई)
१९९६ प्रथम श्री. डी.व्ही.कुलकर्णी (मुंबई)
१९९६ द्वितीय श्रीमती दीपश्री थत्ते (मुंबई)
१९९६ तृतीय श्री. पी.के.सहस्रबुद्धे (सिंधुदूर्ग)
१९९५ प्रथम श्री. प्रदीप महाडिक (मुंबई)
१९९५ द्वितीय श्री. के.एन.साळुंके (धुळे)
१९९४ प्रथम श्री. मधुसूदन डिंगणकर (डोंबिवली)
१९९४ द्वितीय श्रीमती प्रिया देहेरकर
१९९३ प्रथम श्री. दत्तात्रय मुरवणे वरदहस्त
१९९३ द्वितीय श्री. विजय पाळंदे नव्या युगाचा मनू
१९९३ तृतीय श्रीमती सरोज चौगुले आनंदाचे डोही
१९९२ प्रथम श्री. अभिजित देगांवकर (पुणे)
१९९२ द्वितीय श्रीमती सुरेखा पाटील (कोल्हापूर)
१९९१ प्रथम श्री. अभिजित देगांवकर (पुणे) कालाय तस्मै नम:
१९९१ द्वितीय
१९९१ तृतीय
१९९० प्रथम
१९९०
१९९०
१९८९ प्रथम श्री. द.रा.भावे (बडोदा)
१९८९ द्वितीय श्रीमती मेघश्री दळवी (मुंबई)
१९८८ प्रथम श्रीमती मेघश्री दळवी (मुंबई)
१९८८ द्वितीय श्रीमती सुधा रिसबूड (पुणे)
१९८७ प्रथम
१९८७ द्वितीय श्री. शं.पा.चौधरी
१९८६ प्रथम श्री. प्रमोद बियाणी (संगमनेर)
१९८६ द्वितीय श्री. सुबोध पाठक (संगमनेर)
१९८५ प्रथम श्रीमती वैखरी लिमये (मुंबई)
१९८५ द्वितीय श्री. प्रमोद बियाणी (संगमनेर)
१९८४ प्रथम श्रीमती वैखरी लिमये (मुंबई)
१९८४ द्वितीय श्री. म.वि.कोल्हटकर
१९८३ प्रथम
१९८३ द्वितीय
१९८२ प्रथम श्री. वाय.के.के.बाबुराव (मुंबई)
१९८२ द्वितीय श्री. सुबोध जावडेकर (मुंबई)
१९८१ प्रथम डॉ. प्र.वि.सुखटनकर (मुंबई)
१९८१ प्रथम श्री. धुडिराज वैद्य (कल्याण)
१९८१ द्वितीय श्रीमती रेखा कुलकर्णी (मालवण)
१९८० प्रथम श्री. गणेशप्रसाद देशपांडे (कराड)
१९८० द्वितीय श्री. गं.कृ.जोशी (मुंबई)
१९७९ प्रथम श्री. आनंद नाडकर्णी (ठाणे)
१९७९ द्वितीय श्री. लक्ष्मण लोंढे (मुंबई)
१९७८ प्रथम डॉ. बाळ फोंडके (मुंबई)
१९७८ द्वितीय श्री. गं.कृ.जोशी (मुंबई)
१९७७ प्रथम
१९७७ द्वितीय डॉ. प्र.वि.सुखटनकर (मुंबई)
१९७६ प्रथम श्री. ज.दा.टिळक (ठाणे)
१९७६ द्वितीय श्रीमती कुसुम हर्डीकर (मुंबई)
१९७५ प्रथम श्री. ज.दा.टिळक (ठाणे)
१९७५ द्वितीय प्रा. शाम कुलकर्णी (औरंगाबाद)
१९७४ प्रथम श्री. ना.वि.जगताप (मुंबई)
१९७४ द्वितीय श्री. निरंजन घाटे (पुणे)
१९७३ प्रथम श्री. चंद्रशेखर नेने (इंदूर)
१९७३ द्वितीय श्री. प्रशांत मोडक (नागपूर)
१९७२ प्रथम श्रीमती स्वाती जोशी (सांगली)
१९७२ द्वितीय श्री. निरंजन घाटे (पुणे)
१९७१ प्रथम श्री. सुधीर बेडेकर (पुणे)
१९७१ द्वितीय श्रीमती स्वाती जोशी (सांगली)
१९७१ तृतीय श्री. निरंजन घाटे (पुणे)
१९७० प्रथम डॉ. प्र.वि.सुखटनकर (मुंबई)
१९७० द्वितीय श्री. जी.वाय.वाघ (अंबरनाथ)
१९७० तृतीय श्री. उ.शं.ढाळे (कोल्हापूर)